• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home Uncategorized

जळगाव ग्रामीण : धरणगाव तालुक्यात गुलाबराव देवकरांच्या प्रचाराचा झंझावात, लोकवर्गणीतून बळ देण्याचा प्रयत्न

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 9, 2024
in Uncategorized
जळगाव ग्रामीण : धरणगाव तालुक्यात गुलाबराव देवकरांच्या प्रचाराचा झंझावात, लोकवर्गणीतून बळ देण्याचा प्रयत्न

जळगाव, 9 नोव्हेंबर : गुलाबराव देवकर यांना देणगी देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामाध्यमातून आपल्या नेत्याला बळ देण्याचा छोटासा प्रयत्न गावागावातून होताना दिसत आहे. धरणगाव तालुक्यातील वराड बुद्रुक व वराड खुर्द या गावांमधुनही सुमारे 51 हजार रूपयांची वर्गणी जमा करण्यात आली. याशिवाय चावलखेडे येथील राजू वाणी यांनी वैयक्तिक पाच हजार रूपये आणि कल्याणे खुर्द येथील उदेसिंग पाटील यांनी 11 हजार रूपयांची वर्गणी त्यांना सुपुर्द केली.

गुलाबराव देवकरांच्या प्रचाराचा झंझावात –
विधानसभेच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचाराचा धरणगाव तालुक्यात सध्या नुसता झंझावात सुरू आहे. त्यांच्या प्रचार रॅलीचे आगमन होताच ढोल-ताशाचा गजर व फटाक्यांच्या आतषबाजीने संपूर्ण परिसर दणाणून निघत असून, गावागावात त्यांच्या स्वागताला मोठा जल्लोष होताना दिसत आहे.

प्रचार रॅलीदरम्यान गृहभेटींवर भर –
गुलाबराव देवकर यांनी प्रचारात आघाडी घेत धरणगाव तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये प्रचार रॅलीदरम्यान गृहभेटींवर भर दिला आहे. मतदारांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न देखील ते करत आहेत. वराड बुद्रुक व वराड खुर्द, मुसळी, बोरखेडा, चिंचपुरा, चावलखेडे, हिंगोणे बुद्रुक व हिंगोणे खुर्द, कल्याणे खुर्द तसेच कल्याणे होळ आदी गावांनाही त्यांनी नुकतीच भेट दिली.

यांची उपस्थिती –
यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश पाटील, ज्येष्ठ नेते सुरेश चौधरी, धरणगाव तालुका प्रमुख जयदीप पाटील, जानकीराम पाटील, जनाताई पाटील, लीलाधर पाटील, स्वप्निल परदेशी, भागवत चौधरी, संतोष सोनवणे, अनंत परिहार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व्ही.डी.पाटील, शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष धनराज माळी, युवक तालुकाध्यक्ष मनोज पाटील, शहर अध्यक्ष लक्ष्मण पाटील, कार्याध्यक्ष अरविंदे देवरे, बाजार समितीचे संचालक दिलीप धनगर, रंगराव सावंत, रघुनाथ पाटील, तसेच मोहन पाटील, एन.डी.पाटील, मोहन पाटील, डॉ.नितीन पाटील, संजय पाटील (पिंपळे), सोनवदचे माजी सरपंच गुलाब पाटील, गंगापुरी येथील राजेंद्र पाटील, दिनकर पाटील, विजय पाटील, अनिल पाटील, खर्दे येथील योगेश पाटील, विजय पाटील, सुभाष पाटील, धानोरे येथील राजू ठाकरे, किशोर पाटील, रवी महाजन, संतोष सोनवणे, पष्टाणे येथील अभय पाटील, दिलीप पाटील, सुभाष ठाकरे, गौरव पाटील, चमगाव येथील शेखर कोळी, संदीप पाटील, प्रेमराज सावंत, डिगंबर सावंत, अंजनविहीरे येथील सरपंच गणेश पाटील, शरद पाटील, प्रदीप पाटील, महेश पाटील, राजेंद्र पाटील, संजय पाटील, महेश पाटील, कल्याणे येथील देवेंद्र देसले, संभाजी पाटील, राजू वाणी, भूषण पाटील, वासुदेव सपकाळे, मंगलसिंग पाटील, सुरेश पवार, साईनाथ पाटील, हेमंत पाटील, राहुल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, वाल्मीक पाटील, सौरव पाटील, गौरव पाटील, हिंगाणे येथील अजय पाटील, तुराब पिंजारी, जितेंद्र पाटील, तराब शहा, संजय महाजन आदी उपस्थित होते.

हेही वाचा : जळगाव शहर विधानसभा : राजू मामांची हॅट्रिक होणार की जयश्री महाजन यांना मतदार संधी देणार?, ‘असा’ आहे 1962 पासूनचा इतिहास

 

बातमी शेअर करा !
Share
Tags: gulabrao deokargulabrao deokar latest newsjalgaon rural constituencyncp sharad chandra pawar partyvidhanasbha election 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्यातील शिवाजी नगर भागातील ‘चांदसी दवाखाना’ सील; बोगस डॉक्टरवर कारवाई

पाचोऱ्यातील शिवाजी नगर भागातील ‘चांदसी दवाखाना’ सील; बोगस डॉक्टरवर कारवाई

August 18, 2026
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अवयव प्रत्यारोपणासाठी 798 रुग्णांना 15.79 कोटींची मदत

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अवयव प्रत्यारोपणासाठी 798 रुग्णांना 15.79 कोटींची मदत

August 18, 2026
ग्रामसभेतील गदारोळानंतर ग्रामसेवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; पारोळा तालुक्यातील शिवरे येथील घटना

ग्रामसभेतील गदारोळानंतर ग्रामसेवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; पारोळा तालुक्यातील शिवरे येथील घटना

August 18, 2026
VIDEO | “दर्शन घेतानाच मला कानामध्ये…..!” नाशिकचे पालकमंत्री झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया

VIDEO | “दर्शन घेतानाच मला कानामध्ये…..!” नाशिकचे पालकमंत्री झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया

August 17, 2026
राज्यात 1 हजार 440 डॉक्टरांची लवकरच नियुक्ती; सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

राज्यात 1 हजार 440 डॉक्टरांची लवकरच नियुक्ती; सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

August 17, 2026
धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत मोहमांडली येथे सर्वसमावेशक आरोग्य सेवा

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत मोहमांडली येथे सर्वसमावेशक आरोग्य सेवा

August 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page