• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव ग्रामीण : बांभोरीच्या शेकडो तरूणांचा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 15, 2024
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
जळगाव ग्रामीण : बांभोरीच्या शेकडो तरूणांचा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

जळगाव, 15 नोव्हेंबर : जळगाव ग्रामीणमधील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बांभोरी (प्र.चा.) येथील शेकडो तरूणांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. माजी मंत्री देवकर यांचे स्वतः सर्वांचे पक्षाच्या वतीने मनःपूर्वक स्वागत केले.

महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांना जळगाव ग्रामीणमधील प्रचार रॅलीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यासोबतच अनेक ठिकाणचे तरूण पक्ष प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेसचे हात बळकट करत आहेत. बांभोरी येथील तरूणांनीही राष्ट्रवादीत प्रवेश करून माजी मंत्री देवकर यांना खंबीर साथ देण्याचा निर्धार केला.

यावेळी मजूर फेडरेशनचे माजी सभापती लीलाधर तायडे, जळगाव कृऊबासचे संचालक दिलीप पाटील, राष्ट्रवादीचे धरणगाव तालुकाध्यक्ष धनराज माळी, जिल्हा सरचिटणीस बरकत अली आदी उपस्थित होते.

‘यांनी’ केला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश –
मनोज पाटील, लीलाधर तायडे, योगेश नन्नवरे, चंदू नन्नवरे, राहूल सपकाळे, संदीप कोळी, विठ्ठल नन्नवरे, राकेश कोळी, देवेंद्र नन्नवरे, मोहन कोळी, किरण सपकाळे, गौरव कोळी, पवन कोळी, नीलेश साळुंखे, नामदेव सपकाळे, महेंद्र सपकाळे, निखिल कोळी, सचिन नन्नवरे, पांडुरंग सपकाळे, गौरव ठाकरे, हेमंत सपकाळे, जगदीश सपकाळे, ज्ञानेश्वर सपकाळे, किशोर सपकाळे, दिनेश सपकाळे, नामदेव नन्नवरे, पद्माकर नन्नवरे, मच्छिंद्र नन्नवरे, समाधान सोनवणे, किशोर सोनवणे, कुणाल सपकाळे, अमोल नन्नवरे, मुरलीधर सपकाळे, जितेंद्र साळुंखे, संजय नन्नवरे, नितीन नन्नवरे, विलास नन्नवरे, रवींद्र नन्नवरे, नीलेश नन्नवरे, गजानन नन्नवरे, कृष्णा नन्नवरे, विनायक नन्नवरे, तुषार नन्नवरे, संदीप नन्नवरे, रामू नन्नवरे, युवराज नन्नवरे, किरण बाविस्कर, रामचंद्र सपकाळे, समाधान सपकाळे, भीमराव सपकाळे, राहुल नन्नवरे, विनायक शहादू नन्नवरे, ज्ञानेश्वर नन्नवरे, विकास नन्नवरे, सागर नन्नवरे, राहुल सोनवणे, संदीप बाविस्कर, सचिन सोनवणे, गोकूळ सोनवणे, जितेंद्र साळुंखे, गजानन नन्नवरे, राजेंद्र कोळी, अरूण नन्नवरे, कृष्णा सपकाळे, सोनू सपकाळे, गणेश सोनवणे, आनंदा सोनवणे, विजय सोनवणे, महेश सोनवणे, विजय साळुंखे, सुरेश रायसिंग, किरण सोनवणे, दिलीप सोनवणे, योगेश सोनवणे, ज्ञानेश्वर बाविस्कर, विजय बाविस्कर, गमेश सूर्यवंशी, दीपक सूर्यवंशी, प्रभाकर पाटील, राहुल बाविस्कर, आण्णा बाविस्कर, कुणाल कंरकर, डिगंबर सोनवणे, वसंत सोनवणे, मनोज कोळी, सुकदेव नन्नवरे, चावदस सोनवणे, चंद्रभान कोळी, किरण बाविस्कर, वासुदेव कोळी, आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.

हेही वाचा : मित्र झाले कट्टर विरोधक; चाळीसगावमधील लढतीकडे राज्याचे लक्ष, मतदारसंघाचा 1962 पासूनचा ‘असा’ आहे इतिहास 

बातमी शेअर करा !
Share
Tags: gulabrao deokarjalgaon gramin constituencyncp sharadchandra pawar party

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पेलेट गन हल्ला प्रकरण; राहुल गांधींचे दिल्लीत आंदोलन अन् अखेर दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्याची तयारी

पेलेट गन हल्ला प्रकरण; राहुल गांधींचे दिल्लीत आंदोलन अन् अखेर दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्याची तयारी

August 21, 2026
उद्योजकांनी स्थानिक युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी देऊन विकासाला गती द्यावी — पालकमंत्री गुलाबराव पाटील

उद्योजकांनी स्थानिक युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी देऊन विकासाला गती द्यावी — पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 21, 2026
सणांच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांची विशेष वाहतूक मोहीम; बेशिस्त वाहनचालकांवर कडक कारवाई

सणांच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांची विशेष वाहतूक मोहीम; बेशिस्त वाहनचालकांवर कडक कारवाई

August 21, 2026
पाण्याचा वाहून जाणारा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील

पाण्याचा वाहून जाणारा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 21, 2026
जळगावच्या जिल्हा परिषद सीईओंची तत्परता; समाजमंदिरात राहणाऱ्या राजू भालेरावांच्या खात्यात घरकुलाचा पहिला हप्ता जमा

जळगावच्या जिल्हा परिषद सीईओंची तत्परता; समाजमंदिरात राहणाऱ्या राजू भालेरावांच्या खात्यात घरकुलाचा पहिला हप्ता जमा

August 20, 2026
तरुण पिढीला नशेच्या दुष्टचक्रात जाण्यापासून रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तरुण पिढीला नशेच्या दुष्टचक्रात जाण्यापासून रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 20, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page