• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

किशोर आप्पा मतदारसंघातील जनतेसाठी सावलीचे झाडच – डॉ. ज्योती वाघमारे

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 18, 2024
in पाचोरा, ताज्या बातम्या
किशोर आप्पा मतदारसंघातील जनतेसाठी सावलीचे झाडच – डॉ. ज्योती वाघमारे

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 18 नोव्हेंबर : आमदार किशोर आप्पा पाटील हे विकास कामांमध्ये अग्रेसर तर आहेतच मात्र मतदारसंघातील सर्व जाती धर्मातील जनतेसाठी अहोरात्र मेहनत घेणारे नेतृत्व असून सर्वांना आपल्या अडीअडचणीच्या काळात त्याचे सावलीचे झाड जणू ते वाटावेत, असे त्यांचे व्यक्तिमत्व असल्याचे भावोद्गार शिवसेना प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी काल जाहीर प्रचार सभेच्या निमित्ताने केले.
पाचोरा शहरातील आठवडे बाजार भागात शनिवारी संध्याकाळी 7 वाजता झालेल्या प्रचार सभेत मुख्य वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचा सन्मान केला असून आगामी डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींना पंधराशे नव्हे तर तब्बल 2100 रुपये मिळणार असून शेतकऱ्यांचा सातबारा देखील कोरा करण्याचे अभिवचन महायुती शासनाच्या वतीने या ठिकाणी जनतेला देण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले.

वैशाली सूर्यवंशी यांच्यावर बोलताना त्या म्हणाल्या की, त्या महिला असून महिलांच्या भावनांची खिल्ली उडवणाऱ्या वैशाली सूर्यवंशी यांना आगामी निवडणुकीत महिला भगिनीच आपली जागा दाखवावी असे आवाहन शिवसेना प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी केले. स्वतःला कृषी कन्या म्हणून मिरवणाऱ्या वैशाली सूर्यवंशींना यापूर्वी शेतकऱ्यांसाठी कोणता लढा दिला, याची त्यांनी जनतेला सांगावे तसेच अमोल शिंदे स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून मिरवतात मात्र, त्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्याचे धंदे केले असून ते जनतेसमोर उघडे पडले आहेत, अशी ही टीका त्यांनी केली.

यावेळी मंचावर आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यासह डॉ. प्रियंका पाटील, भाजपा विधानसभा निरीक्षक प्रेमसिंह गोल, कांतीलाल जैन, संजय गोहिल, नंदू सोमवंशी, रविंद्र पाटील, बंडू चौधरी, सुमित सावंत, मंदाकिनी पारोचे, प्रियंका पाटील, बापू हटकर, संगीता पगारे, संगीता साळुंखे, बेबाबाई पाटील, मालती हटकर, सुनंदा महाजन, अॅडवोकेट रोहित ब्राह्मणे आदींची उपस्थिती होती.

यावेळी सागर सोनार अॅडवोकेट रोहित ब्राह्मणे यांची समायोजित भाषणे झाली आमदार किशोर आप्पा पाटील यांनी देखील मनोगत आतून पाचोरा मतदारसंघात केलेल्या विकास कामांचा आढावा घेत विरोधकांवर टीका केली. तसेच आपण केवळ विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढवत असून मायबाप जनता आपल्याला निश्चितपणे कौल देणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा : पाचोरा तालुक्यातील जोगे फाटा येथे 20 लाख रुपयांची रोकड जप्त, नाकाबंदीदरम्यान पोलिसांची मोठी कारवाई 

बातमी शेअर करा !
Share
Tags: dr jyoti waghmaremla kishor appa patilpachora taluka latest newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी अग्निवीरांना महाराष्ट्र शासनाचा मोठा दिलासा; सरकारी सेवेतील ‘गट-क’ गणवेशधारी पदांवर १०% आरक्षण आणि लेखी-शारीरिक परीक्षेतून पूर्ण सूट

माजी अग्निवीरांना महाराष्ट्र शासनाचा मोठा दिलासा; सरकारी सेवेतील ‘गट-क’ गणवेशधारी पदांवर १०% आरक्षण आणि लेखी-शारीरिक परीक्षेतून पूर्ण सूट

September 30, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा! ‘UDID’ कार्ड काढण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; राज्य शासनाचा निर्णय

दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा! ‘UDID’ कार्ड काढण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; राज्य शासनाचा निर्णय

September 30, 2026
कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक; जळगावातील रोजगार मेळाव्यात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे मत

कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक; जळगावातील रोजगार मेळाव्यात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे मत

September 30, 2026
विशेष सखोल पुनरिक्षण सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्‍दी 16 नोव्हेंबर रोजी होणार

विशेष सखोल पुनरिक्षण सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्‍दी 16 नोव्हेंबर रोजी होणार

September 29, 2026
विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र देशासाठी आदर्श निर्माण करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र देशासाठी आदर्श निर्माण करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 29, 2026
साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी; जळगावात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी; जळगावात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 28, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page