• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘या’ अहिराणी कवितेची सर्वत्र चर्चा, एकदा हा VIDEO पाहाच!

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 8, 2023
in महाराष्ट्र, Uncategorized, खान्देश
‘या’ अहिराणी कवितेची सर्वत्र चर्चा, एकदा हा VIDEO पाहाच!

photo credit - Sharadhangar facebook page

वर्धा, 8 फेब्रुवारी : अहिराणी भाषेची आपली एक ओळख आहे. तसेच खान्देश व्यक्तिरिक्त अनेक अहिराणी भाषेला मानणाराही मोठा वर्ग आहे. त्यामुळे अहिराणी गाणीसुद्धा आता प्रचंड मोठ्या प्रमाणात सर्वत्र गाजत आहेत. एकंदरितच खान्देशातील अहिराणी भाषेची गोडी खान्देशातच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक भागात पाहायला मिळते.

यातच आता खान्देशातील सुप्रसिद्ध अहिराणी कवी गझलकार शरद धनगर यांनी म्हटलेल्या एका कवितेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कवी शरद धनगर यांनी एका कवितेचा व्हिडिओ त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केला. यानंतर त्यांनी म्हटलेल्या अहिराणी भाषेतील या कवितेला उपस्थितांनी खूप दाद दिली. तसेच या व्हिडिओला अनेक लाईक्स मिळाले आहे. तसेच अनेकांनी यावर वाह, खूप सुंदर, जबरदस्त अशा अनेक प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

5 फेब्रुवारीला वर्धा रेल्वे स्टेशनवर गाडी लेट असल्याने कवी शरद धनगर यांना काही सहप्रवाशांनी कविता म्हणण्याची विनंती केली. यानंतर त्यांनी या लोकांच्या विनंतीवरून एक अहिराणी कविता म्हटली. यातले बहुतेक लोक हे अहिराणी भाषिक नव्हते पण त्यांना ही कविता समजली. त्यांनी या दिलखुलास दाद दिली. माझी अहिराणी भाषा त्यांच्यापर्यंत पोचवता आली हा सर्वात जास्त आनंद आहे. भाषा सगळ्या भिंती, बंधने कुंपणे झुगारून माणसं जोडते हेच खरे, मग ती भाषा कोणतीही असो, असे कवी शरद धनगर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

कवी शरद धनगर यांच्या या कवितेला उपस्थितांनी खूप दाद दिली. तसेच या व्हिडिओला अनेक लाईक्स मिळाले आहे. तसेच अनेकांनी यावर वाह, खूप सुंदर, जबरदस्त अशा अनेक प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

बातमी शेअर करा !
Share
Tags: ahirani newsahirani poemkavi sharad dhangarsharad dhangar news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतीच्या उत्पादन वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतीच्या उत्पादन वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 23, 2026
चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

August 22, 2026
तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

August 22, 2026
व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

August 22, 2026
‘ग्रामसभा कमी नको, अधिक सक्षम करा;’ ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या मागणीला हरकत

‘ग्रामसभा कमी नको, अधिक सक्षम करा;’ ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या मागणीला हरकत

August 22, 2026
पेलेट गन हल्ला प्रकरण; राहुल गांधींचे दिल्लीत आंदोलन अन् अखेर दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्याची तयारी

पेलेट गन हल्ला प्रकरण; राहुल गांधींचे दिल्लीत आंदोलन अन् अखेर दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्याची तयारी

August 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page