• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चोपडा

आमदार अमोल जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त अडावद येथे वृक्षारोपण व गोसेवेचा उपक्रम

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 20, 2026
in चोपडा, ताज्या बातम्या
आमदार अमोल जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त अडावद येथे वृक्षारोपण व गोसेवेचा उपक्रम

अडावद (चोपडा), 20 जून: यावल मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त अडावद येथे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपण आणि गोसेवेचा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. अडावद येथील गोशाळेत आयोजित या कार्यक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच गोसेवेचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले.

वाढदिवस हा केवळ केक कापून किंवा औपचारिक शुभेच्छा देण्यापुरता मर्यादित न ठेवता समाजोपयोगी कार्यातून साजरा करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून पर्यावर संरक्षणाची सामूहिक शपथ घेतली. भविष्यात लावलेल्या प्रत्येक वृक्षाचे संगोपन करण्याचा निर्धारही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. यानंतर गोशाळेतील गाईना डेप (पौष्टिक पशुखाद्य) खाऊ घालून गोसेवा करण्यात आली.

भारतीय संस्कृतीत गाईचे असलेले धार्मिक, सामाजिक व आर्थिक महत्त्व लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. उपस्थितांनी गोशाळेच्या व्यवस्थापनाचेही कौतुक केले. यावेळी आमदार अमोल जावळे यांच्या निरोगी, दीर्घायुषी व यशस्वी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. समाजहिताचे कार्य आणि विकासाभिमुख नेतृत्व त्यांच्या हातून अधिक बळकट व्हावे, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील, भुषण पंचोली, संदीप महाजन, प्रभाकर महाजन, हनुमंत महाजन, विवेक पाटील, विजय बाविस्कर, संजय वाघ, विठ्ठल पाटील, मिलिंद वाणी, संदीप भोईट, हेमंत देवरे, बबन पाटील, विवेक गुजरे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा: अवैध धंद्यांविरोधात महिलांनी निर्भयपणे पुढे यावे : एपीआय कल्याणी वर्मा

बातमी शेअर करा !
Share
Tags: chopda newsmla amol jawale birthdaysuvarna khandesh livetree plantation

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | “दुष्काळ खूप मोठा; पिके देखील मोठ्या प्रमाणात करपलेली आहेत, यामुळे…….!”, दुष्काळाच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

VIDEO | “दुष्काळ खूप मोठा; पिके देखील मोठ्या प्रमाणात करपलेली आहेत, यामुळे…….!”, दुष्काळाच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

September 25, 2026
दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडू यांना ‘समर्थ दिव्यांग सामाजिक संस्था’ व ‘प्रहार दिव्यांग संघ’ पाचोरा-भडगाव तालुका यांच्या वतीने निवेदन

दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडू यांना ‘समर्थ दिव्यांग सामाजिक संस्था’ व ‘प्रहार दिव्यांग संघ’ पाचोरा-भडगाव तालुका यांच्या वतीने निवेदन

September 25, 2026
पाचोरा-भडगाव मतदारसंघ दुष्काळी जाहीर करण्यासाठी प्रयत्न करणार: आमदार किशोर आप्पा पाटील

पाचोरा-भडगाव मतदारसंघ दुष्काळी जाहीर करण्यासाठी प्रयत्न करणार: आमदार किशोर आप्पा पाटील

September 24, 2026
“सत्ता महत्त्वाची असली तरी त्यापेक्षा सत्य महत्त्वाचं; शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्षाची भूमिका कायम!” – आमदार बच्चू कडू

“सत्ता महत्त्वाची असली तरी त्यापेक्षा सत्य महत्त्वाचं; शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्षाची भूमिका कायम!” – आमदार बच्चू कडू

September 24, 2026
चोपड्यातील गणेशोत्सवातील बंदोबस्ताबद्दल मुस्लिम बांधवांकडून पोलीस निरीक्षक पवन देसले यांचा सत्कार

चोपड्यातील गणेशोत्सवातील बंदोबस्ताबद्दल मुस्लिम बांधवांकडून पोलीस निरीक्षक पवन देसले यांचा सत्कार

September 23, 2026
जनगणना 2027 प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण सत्र; अचूक व प्रभावी अंमलबजावणीसाठी नव्या मॉडेलचा होणार वापर

जनगणना 2027 प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण सत्र; अचूक व प्रभावी अंमलबजावणीसाठी नव्या मॉडेलचा होणार वापर

September 23, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page