• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

पिंप्री खु. येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या नव्या शाखेचे उद्घाटन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 20, 2026
in ताज्या बातम्या, पाचोरा
पिंप्री खु. येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या नव्या शाखेचे उद्घाटन

ईसा तडवी, प्रतिनिधी

पिंप्री खु. (पाचोरा), 20 जून: प्रहार दिव्यांग क्रांती पिंप्री खु. (ता. पाचोरा) येथील नव्या शाखेचे उद्घाटन गुरुवारी (दि. १८ जून) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी तसेच त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ही शाखा कार्यरत राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या आशीर्वाद व मार्गदर्शनाखाली तसेच प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे पदाधिकारी महेश बढे आणि जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या शाखेची स्थापना करण्यात आली. पिंप्री खु. येथील साहेबराव पाटील यांनी शाखा स्थापनेसाठी विशेष पुढाकार घेतला असून शाखा स्थापना प्रमुख म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

उद्घाटनप्रसंगी जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, तालुकाध्यक्ष रवी पाटील, उपजिल्हाध्यक्ष चंद्रशेखर सिंहले, जिल्हा सचिव धर्मराज पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. तसेच समर्थ दिव्यांग संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा दिव्यांग सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली. पिंपरी गावातील दिव्यांग बंधू-भगिनींनीही कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

रिबीन कापून शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर आयोजित मार्गदर्शन सत्रात दिव्यांगांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. या योजनांचा लाभ कसा घ्यावा, तसेच दिव्यांगांना सामाजिक व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी उपलब्ध असलेल्या संधींबाबत उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. पिंप्री खु. व परिसरातील दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी नव्याने सुरू झालेली शाखा प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा: ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी संसदीय संकुल विकास परियोजनेचा विस्तार वाढवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बातमी शेअर करा !
Share
Tags: bacchu kadupachora taluka newspimpri khurdprahar divyang kranti sanghatanasuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव सिटी क्लायमेट ॲक्शन प्लॅन व हिट ॲक्शन प्लॅनचे प्रकाशन, 19 प्रभागात वृक्षारोपण

जळगाव सिटी क्लायमेट ॲक्शन प्लॅन व हिट ॲक्शन प्लॅनचे प्रकाशन, 19 प्रभागात वृक्षारोपण

August 11, 2026
सातगाव डोंगरी येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

सातगाव डोंगरी येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 10, 2026
“काशीचा नशामुक्तीचा संदेश जळगावच्या प्रत्येक गावात पोहोचला पाहिजे” — केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

“काशीचा नशामुक्तीचा संदेश जळगावच्या प्रत्येक गावात पोहोचला पाहिजे” — केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

August 10, 2026
लवकरच राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज; थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्रही देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लवकरच राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज; थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्रही देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 10, 2026
पुणे जिल्ह्यातील लोहगाव येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

पुणे जिल्ह्यातील लोहगाव येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 9, 2026
जळगाव जिल्ह्यातील 29 शहीद जवानांच्या स्मारकांचे भूमिपूजन; वीर माता-पिता, वीर पत्नींचा सन्मान करताना भारावले वातावरण

जळगाव जिल्ह्यातील 29 शहीद जवानांच्या स्मारकांचे भूमिपूजन; वीर माता-पिता, वीर पत्नींचा सन्मान करताना भारावले वातावरण

August 9, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page