• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

‘येत्या काळात पाचोरा-भडगावमध्ये लासगावसारखे सौर ऊर्जा प्रकल्प उभे करण्याचा प्रयत्न करणार’ – आमदार किशोर आप्पा पाटील

पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे 5 मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्पाचे आ. किशोर पाटील यांच्या हस्ते झाले उद्घाटन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 25, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
5 MW solar power project inaugurated by MLA Kishor Patil at Lasgaon in Pachora taluka

पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे 5 मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्पाचे आ. किशोर पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

लासगाव (पाचोरा), 25 जानेवारी : गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या वीजेबाबतचा प्रश्न अत्यंत गंभीर विषय झाला आहे. मात्र, शासनाने कुसुम योजनेअंतर्गत मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजनामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. आज पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे 5 मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिवसाही वीज मिळणार असल्यामुळे आपल्याला आनंद झाल्याची भावना व्यक्त करून येत्या काळात पाचोरा-भडगावमध्ये असे प्रकल्प उभे करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले.

या प्रकल्पाच्या उदघाटनासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महावितरणचे अधिक्षक अभियंता अनिल महाजन, कार्यकारी अभियंता, लासगावचे सरपंच, गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, शासन सौर ऊर्जेसाठी प्रोत्साहन देत आहे. शेतकऱ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे. या प्रकल्पामुळे लासगाव ग्रामपंचायतील दरवर्षी 5 लाख रुपये मिळणार आहेत. हा निधी गावाच्या विकासासाठी वापरता येईल. मात्र, हा प्रकल्प व्यवस्थित चालेल याची काळजी गावकऱ्यांनी घ्यावी असे आवाहन आ. किशोर पाटील यांनी केले.

5 MW solar power project inaugurated by MLA Kishor Patil at Lasgaon in Pachora taluka
पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे 5 मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्पाचे आ. किशोर पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, आता इथल्या शेतकऱ्यांना रात्री जागरण करण्याची गरज पडणार नाही, आता दिवसाही शेतीसाठी वीज मिळेल. या ठिकाणच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम एक दिवसही थांबले नाही, खुप कमी काळात हा प्रकल्प उभा राहिला. विकासाचे काम करतांना ग्रामस्थांचे काही मतभेद असले तरी लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनाकडे यावं, त्यातून तोडगा निघतो. विकास प्रकल्पाचे काम थांबवू नये, त्यामुळे विकासाला खीळ बसते. लासगावच्या ग्रामस्थांनी मदत केल्यामुळेच असा विकासाला चालना देणारा प्रकल्प उभा राहिला. जळगाव जिल्हा सौर ऊर्जा प्रकल्पाला जागा देण्यात राज्यात पहिल्या स्थानी आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिक्षक अभियंता अनिल महाजन यांनी केले. त्यात त्यांनी जिल्ह्यात अधिकाधिक सौर ऊर्जा प्रकल्प उभे करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

हेही वाचा – msrtc fare hike : एसटीच्या तिकीटात वाढ, जळगाव जिल्ह्यात प्रवाशांना किती पैसे द्यावे लागणार?

बातमी शेअर करा !
Share
Tags: ayush prasadlasgaon newsmla kishor patilsolar project

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page