• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

‘शेतकऱ्यांनी पुढील आदेशापर्यंत कापूस खरेदी केंद्रावर आणू नये;’ पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवाहन, काय आहे नेमकी बातमी?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 29, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
‘शेतकऱ्यांनी पुढील आदेशापर्यंत कापूस खरेदी केंद्रावर आणू नये;’ पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवाहन, काय आहे नेमकी बातमी?

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 29 जानेवारी : पाचोऱ्यातील गजानन जिनिंग प्रोसिंग फॅक्टरीत व सी.एम. जिनिंग& प्रोसिंग फॅक्टरी वरखेडी येथे सीसीआयमार्फत चालू असलेली कापूस खरेदी ही 16 जानेवारी 2025 पासून बंद करण्यात आलेली आहे. असे असतानाही बरीच वाहने वारंवार सूचना देऊन देखील शेतकऱ्यांनी वाहने केंद्राबाहेर रस्त्यावर उभी केलेली आहेत. त्यामुळे कापूस घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी व वाहन धारकांनी आपली कापूस वाहने केंद्रावरून नेण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीने केले आहे.

दरम्यान, सदर वाहनांची कोणतीही जबाबदारी बाजार समितीची राहणार नाही. तरी होणारी गैरसोय टाळण्यासाठी कोणत्याही शेतकरी बांधवांनी आपला कापूस हा शेतीमाल विक्रीसाठी पुढील आदेश होईपर्यंत खरेदी क्रेंदावर आणू नये, असे आवाहनही बाजार समितीच्यावतीने करण्यात आलेले आहे.

नेमकी काय आहे बातमी? –
पाचोऱ्यातील गजानन जिनिंग प्रोसिंग फॅक्टरीत व सी.एम. जिनिंग& प्रोसिंग फॅक्टरी वरखेडी येथे सीसीआयमार्फत चालू असलेली कापूस खरेदी सीसीआयच्या 16 जानेवारीच्या आदेशानुसार ज्यादा कापूससाठा व खरेदी केंद्रावर असलेल सरकी विक्री न झाल्यामुळे 20 जानेवारीपासून ते पुढील आदेश होईपर्यंत कापूस खरेदी बंद करण्यात आलेली होती. दरम्यान, सीसीआयमार्फत कापूस खरेदी बंद असतानाही केंद्राबाहेर बरीच वाहने उभी होती. त्यामुळे बाजार समितीने 20 जानेवारी रोजी पंचनामा करून उपस्थित वाहने 27 जानेवारीपर्यंत मोजमाप केलेली आहेत. व 24 जानेवारी रोजी खरेदी केंद्राबाहेर एकही नवीन वाहन उभे नव्हते. तरी देखील केंद्राबाहेर आज 29 जानेवारी रोजी बरीच वाहने वारंवार सूचना देऊन देखील शेतकऱ्यांनी वाहने केंद्राबाहेर रस्त्यावर उभी केलेली आहेत. त्यामुळे सदर रस्त्यावरील एस.टी.सेवा विस्कळीत होत आहे.

तर सीसीआयच्या वरील आदेशानुसार पुढील आदेशापर्यंत खरेदी बंद असल्यामुळे सदर वाहनांचे मोजमाप होणार नाही. त्यामुळे कापूस घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी व वाहन धारकांनी आपली कापूस वाहने केंद्रावरून नेण्याची व्यवस्था करावी. सदर वाहनांची कोणतीही जबाबदारी बाजार समितीची राहणार नाही. तरी होणारी गैरसोय टाळण्यासाठी कोणत्याही शेतकरी बांधवांनी आपला कापूस हा शेतीमाल विक्रीसाठी पुढील आदेश होईपर्यंत खरेदी क्रेंदावर आणू नये, याची नोंद घ्यावी व बाजार समितीस सहकार्य करावे, असे आवाहन पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

हेही वाचा : mahakumbh news : मोठी बातमी!, प्रयागराजमधील महाकुंभात चेंगराचेंगरी, 14 जणांचा मृत्यू, आजचे अमृतस्नान रद्द

बातमी शेअर करा !
Share
Tags: cottionmarathi newsmarket committee pachora pachorapachora latest newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page