• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांनी आर्थिक मागासांना आर्थिक मदतीसाठी पुढाकार घ्यावा – नरेंद्र पाटील

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 31, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांनी आर्थिक मागासांना आर्थिक मदतीसाठी पुढाकार घ्यावा – नरेंद्र पाटील

जळगाव, 31 जानेवारी : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून अधिकाधिक गरजू लाभार्थ्यांपर्यंत आर्थिक लाभ पोहोचावा यासाठी राष्ट्रीयकृत बँका व सहकारी बँकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले. जिल्हा परिषदेच्या साने गुरुजी सभागृहात आज शुक्रवार, 31 जानेवारी रोजी आयोजित बँक प्रतिनिधींच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार,लीड बँक व्यवस्थापक प्रणव झा, कौशल्य विकास सहआयुक्त संदीप गायकवाड आदी उपस्थित होते.

बँकांनी अधिकाधिक लाभार्थ्यांना कर्ज द्यावे –
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध जातींना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने राज्यभरात जातनिहाय महामंडळे स्थापन करण्यात आली आहेत. या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्या लाभार्थ्यांना कर्जाच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते.
नरेंद्र पाटील म्हणाले की, जळगाव जिल्हा हा लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा असल्याने येथे लाभार्थ्यांची संख्या वाढणे गरजेचे आहे. बँकांनी अधिकाधिक प्रमाणात कर्ज उपलब्ध करून देऊन लाभार्थ्यांना आर्थिक सक्षम करावे व त्यांना नवनवीन व्यवसाय संधी उपलब्ध करून द्याव्यात. राज्यातील व जळगाव जिल्ह्यातील अनेक सहकारी बँका महामंडळाच्या माध्यमातून कर्जाचा पुरवठा करण्यासाठी उत्कृष्ट कार्य करीत आहेत. राष्ट्रीयकृत बँकांनी देखील या गोष्टीची दखल घेऊन लाभार्थ्यांना अधिकाधिक मदत करावी. दरम्यान, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महामंडळाच्या कर्ज वाटपाचा आढावा घेत राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांनी जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांना कर्ज देण्याचे आवाहन केले.या बैठकीस जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत तसेच सहकारी बँकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा : Pachora News : पाचोऱ्यातील ‘त्या’ 3500 अतिक्रमित घरांची नियमानुकूल करून नावावर लावण्याबाबतची कार्यवाही सुरू

बातमी शेअर करा !
Share
Tags: annasaheb patil aarthik magas vikas mandalias ayush prasadjalgaon newsmarathi newsnarendra patilsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विशेष सखोल पुनरिक्षण सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्‍दी 16 नोव्हेंबर रोजी होणार

विशेष सखोल पुनरिक्षण सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्‍दी 16 नोव्हेंबर रोजी होणार

September 29, 2026
विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र देशासाठी आदर्श निर्माण करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र देशासाठी आदर्श निर्माण करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 29, 2026
साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी; जळगावात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी; जळगावात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 28, 2026
जळगावच्या ताफ्यात नव्या ‘राजमाता जिजाऊ’सात नव्या बसेस; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते  लोकार्पण

जळगावच्या ताफ्यात नव्या ‘राजमाता जिजाऊ’सात नव्या बसेस; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते  लोकार्पण

September 28, 2026
केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 लाखांचा धनादेश

केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
रोजगार महाकुंभ महाराष्ट्रांतर्गत जळगाव जिल्ह्यात उद्या रोजगार मेळावा; 23 ठिकाणी आयोजन

रोजगार महाकुंभ महाराष्ट्रांतर्गत जळगाव जिल्ह्यात उद्या रोजगार मेळावा; 23 ठिकाणी आयोजन

September 28, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page