• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

Pachora News : पाचोऱ्यातील ‘त्या’ 3500 अतिक्रमित घरांची नियमानुकूल करून नावावर लावण्याबाबतची कार्यवाही सुरू

वर्षानुवर्षे अतिक्रमित घरे नावावर होण्याची आस लाऊन बसलेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 31, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
mla kishor appa patil

याप्रसंगी कार्यक्रमात बोलताना आमदार किशोर आप्पा पाटील.

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 31 जानेवारी : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सूचनेनुसार नगर परिषद प्रशासनाने पाचोरा शहरातील शासकीय जागेवरील सुमारे 3500 अतिक्रमित घरे नियमानुकूल करून नावावर लावण्याबाबतची कार्यवाही सुरू झाली असून आज शहरातील जनता वसाहत भागातील धम्मोदय बौद्ध विहार भागातून अतिक्रमित घरे मोजणी प्रक्रियेचा आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

पाचोरा शहराचे काही टप्पे केले असून आज पहिल्या टप्यात शहरातील जनता वसाहत भागातील सुमारे 250 घरांच्या मोजणी होणार आहे. यामुळे वर्षानुवर्षे अतिक्रमित घरे नावावर होण्याची आस लाऊन बसलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.
शासनाचे 2011 पूर्वीची सरकारी जमिनीवरील रहिवासी क्षेत्रातील घरांचे अतिक्रमण नियमनाकुल करण्याचे धोरण आहे. मात्र, याबाबत कार्यवाही होत नसल्याने अतिक्रमण धारकांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांची भेट घेत विषय मार्गी लावण्याची विनंती केली होती.

त्या अनुषंगाने आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा व भडगाव शहर हद्दीतील सर्वच शासकीय जागेवरील अतिक्रमित धारकांची घरे नावावर लावण्याबाबत शासकीय आदेशाप्रमाणे तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेशित केल्याने पाचोरा नगरपरिषद प्रशासनाने आवश्यक मोजणी फी भरून मोजणी प्रक्रियेला सुरुवात केली आहे. यामध्ये पाचोरा व भडगाव शहरातील नगरपालिका हद्दीतील सुमारे 7 हजार अतिक्रमण घरे असून टप्प्याटप्प्याने ही घरे नावावर लावण्यात येणार आहेत.

हेही वाचा – pachora crime : पाचोऱ्यात गावठी कट्टे, आमदारांकडून DPC मध्ये मुद्दा उपस्थित, माजी आमदार काय म्हणाले?

बातमी शेअर करा !
Share
Tags: kishor appa patilpachorapachora news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नेपाळमधून 143 भाविक मायभूमीत परतले; प्रशासनाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे परतीचा प्रवास सुरक्षित, कुटुंबीयांना आनंदाश्रू

नेपाळमधून 143 भाविक मायभूमीत परतले; प्रशासनाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे परतीचा प्रवास सुरक्षित, कुटुंबीयांना आनंदाश्रू

August 30, 2026
ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

August 29, 2026
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

August 29, 2026
‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

August 29, 2026
‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

August 29, 2026
सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

August 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page