• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘….मात्र, त्यांच्या लक्षात आले नाही!’; अरविंद केजरीवालांच्या दिल्लीतील पराभवावर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 8, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, देश-विदेश
‘….मात्र, त्यांच्या लक्षात आले नाही!’; अरविंद केजरीवालांच्या दिल्लीतील पराभवावर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया

मुंबई, 8 फेब्रुवारी : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून यामध्ये आपचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसेच माजी उपमुख्यमंत्री मनोज सिसोदिया यांचा या निवडणुकीत पराभव झालाय. यामुळे आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला आहे. यावर आता सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया –
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत बोलताना अण्णा हजारे म्हणाले की, मी आधीपासून सांगितलंय की, निवडणूक लढवत असताना उमेदवारांचे आचार-विचार शुद्ध असले पाहिजे. चरित्र निश्कलंक असणे. जीवनात त्याग असणे आणि अपमान पचविण्याची ताकद असायला पाहिजे. असे गुण जर उमेदवारांमध्ये असेल तर आपल्यासाठी काही तरी करू शकतात असा विश्वास मतदारांमध्ये निर्माण होता. सातत्याने हे सगळ त्यांना सांगत होतो. मात्र, त्यांच्या लक्षात आले नाही.

दारूचे दुकानं काढायचे आणि दारूचे परमीट द्यायचे हे विचार जेव्हा यांच्या डोक्यात शिरले त्यावेळेला हे डाऊन झाले. दारूचे लायसन्स दिल्याने मद्य घोटाळा झाला. जागरूक मतदार हे लोकशाहीचा आधार असून आजचा मतदार जागरूक झाला आहे. त्यांनी पाहिले की हे सगळा दारूचा विचार करतात, मग सगळं बिघडलं आणि त्यामुळे जनतेने त्यांना नाकारले. यामुळे जनतेने जो कौल दिला तो बरोबर दिला, असल्याचे अण्णा हजारे यांनी सांगितले.

दिल्लीत भाजपला 27 वर्षांनंतर विजय –
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा पराभव झालाय तर भाजपची विजयच्या दिशेने आगेकूच केलीय. आतापर्यंतच्या मतमोजणीतून दिल्लीतील विधानसभेच्या 70 जांगापैकी भाजप 48 तर आम आदमी पक्षाला 22 जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, दिल्ली विधानसभेच्या निवडणूक निकालात भारतीय जनता पक्षाने 27 वर्षांनंतर बाजी मारलीय आहे.

हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: anna hazarearvind kejriawaldelhi vidhansabha election 2025 resultdelhi vidhansabha election resultmarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET) पेपर फुटला; उद्या होणारी परीक्षा रद्द, भिंवडीतील पोलिसांच्या धाडीतून मोठी माहिती समोर

शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET) पेपर फुटला; उद्या होणारी परीक्षा रद्द, भिंवडीतील पोलिसांच्या धाडीतून मोठी माहिती समोर

June 27, 2026
बनावट केळी लागवड दाखवून पीक विमा; दोषींवर कारवाई करणार – मंत्री दत्तात्रय भरणे

बनावट केळी लागवड दाखवून पीक विमा; दोषींवर कारवाई करणार – मंत्री दत्तात्रय भरणे

June 27, 2026
नाथसागरचे पाणी उत्तर महाराष्ट्रात आणण्याची मागणी; जळगाव जिल्हा जलसंपन्न करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन

नाथसागरचे पाणी उत्तर महाराष्ट्रात आणण्याची मागणी; जळगाव जिल्हा जलसंपन्न करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन

June 27, 2026
‘राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण’ मोहिमेत सर्व पालकांनी सहभागी व्हावे; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

‘राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण’ मोहिमेत सर्व पालकांनी सहभागी व्हावे; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

June 27, 2026
MPSC उमेदवारांसाठी मोठी बातमी! आता सर्व पूर्व परीक्षा CBT पद्धतीने अन् निकाल फक्त 21 दिवसांत

MPSC उमेदवारांसाठी मोठी बातमी! आता सर्व पूर्व परीक्षा CBT पद्धतीने अन् निकाल फक्त 21 दिवसांत

June 27, 2026
अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई; मालवाहू वाहनांचे परवाने रद्द होणार – मंत्री प्रताप सरनाईक

अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई; मालवाहू वाहनांचे परवाने रद्द होणार – मंत्री प्रताप सरनाईक

June 26, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page