• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

RCB Captain : आयपीएलच्या आधी RCB चा मोठा निर्णय!, कर्णधार बदलला, ‘या’ खेळाडूला दिली संधी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 13, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या
Rajat Patidar named as RCB captain ahead of IPL 2025

आयपीएलच्या आधी RCB चा मोठा निर्णय!, कर्णधार बदलला, 'या' खेळाडूला दिली संधी

बेंगळुरू (कर्नाटक) – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाने IPL 2025 च्या आधी मोठी घोषणा केली. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाच्या कर्णधारपदी रजत पाटीदारची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता तीन हंगामात संघाचे नेतृत्व करणाऱ्या फाफ डू प्लेसिसकडून आरसीबीचे नेतृत्त्व हे रजत पाटीदारकडे आले आहे.

आयपीएल 2021 मध्ये दुखापतीचा बदली खेळाडू म्हणून आरसीबीमध्ये आलेल्या पाटीदारने 27 सामन्यांमध्ये 158.85 च्या शानदार स्ट्राइक रेटने 799 धावा केल्या आहेत. आयपीएल 2024 हा रजतसाठी विशेषतः विलक्षण हंगाम होता. यामध्ये त्याने 15 सामन्यांत 177.13 च्या स्ट्राइक रेटने पाच अर्धशतकांसह 395 धावा केल्या.

विराट कोहली आणि यश दयाल यांच्या व्यतिरिक्त रजत पाटीदार हा आरसीबीने रिटेन केलेल्या खेळाडूंपैकी एक स्टार खेळाडू होता. त्याला 11 कोटी रुपयात कायम ठेवण्यात आले होते.

“रजतमध्ये साधेपणा आहे, त्याच्या आजूबाजूच्या लोकांची काळजी आहे, त्याने मध्य प्रदेशचे नेतृत्व कसे केले ते आम्ही जवळून पाहिले आहे, आम्हाला ते खूप आवडले,” असे आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर म्हणाले.

दरम्यान, पाटीदार आता भूतकाळातील आरसीबीच्या कर्णधारांच्या स्टार-स्टडेड यादीत सामील झाला आहे. यामध्ये राहुल द्रविड, शेन वॉटसन, अनिल कुंबळे, केविन पीटरसन, डॅनियल व्हिटोरी, फाफ डू प्लेसिस आणि कोहली यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे.

हेही वाचा – ICC Champions Trophy 2025 : बुमराह आऊट, कुणाला मिळाली संधी, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा अंतिम संघ जाहीर

बातमी शेअर करा !
Share
Tags: cricketiplipl 2025rajat patidarrcbsports

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page