• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

“…म्हणून पक्षप्रवेशाचा निर्णय”, माजी आमदार दिलीप वाघ यांचं भाजप पक्षप्रवेशावर मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 17, 2025
in पाचोरा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
“…म्हणून पक्षप्रवेशाचा निर्णय”, माजी आमदार दिलीप वाघ यांचं भाजप पक्षप्रवेशावर मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

शेंदुर्णी (जामनेर), 17 फेब्रुवारी : पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते दिलीप वाघ हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जळगाव जिल्हा दौऱ्यानंतर दिलीप वाघ यांनी भाजप पक्षप्रवेशावर भाष्य केलंय.दिलीप वाघ काय म्हणाले? –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शेंदुर्णीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात दिलीप वाघ यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा केली. यानंतर दिलीप वाघ यांनी भाजप प्रवेशाबाबत माहिती देताना सांगितले की, भाजपमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात याआधी मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत चर्चा झालीय. तसेच आता देवेंद्र फडणवीसांसोबतही प्रवेशाबाबत बोलण झालंय.भाजप पक्षप्रवेशाचे सांगितले कारण –
म्हणून मी आणि माझ्यासह असंख्य कार्यकर्त्यांसह मुंबईतील प्रदेश कार्यालयात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रवेश करण्याचे निश्चित झालेले आहे. यासोबच पाचोरा-भडगावमधील कार्यकर्त्यांसाठी मेळावा आयोजित करण्याचे ठरले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट असल्याने मी अपक्ष निवडणूक लढलो. मात्र, या निवडणुकीत पक्षाचे मला सहकार्य मिळाले नसल्याने भाजपने केलेल्या केंद्रातील आणि राज्यातील कामामुळे कार्यकर्त्यांची मानसिकता भाजपमध्ये प्रवेश करण्याची असल्याने आम्ही पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला असल्याचे दिलीप वाघ यांनी स्पष्ठ केले.

हेही वाचा : ‘…..अन् अनर्थ झाला!’; नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी नेमकी कशामुळे झाली?

बातमी शेअर करा !
Share
Tags: bjpdevendra fadnavisdilip waghmarathi newspachora newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

June 16, 2025
Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

June 16, 2025
Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

June 16, 2025
इंद्रायणी पुल दुर्घटना; चार जणांचा मृत्यू, 51 जणांना वाचविण्यात यश, नेमकं काय घडलं?

इंद्रायणी पुल दुर्घटना; चार जणांचा मृत्यू, 51 जणांना वाचविण्यात यश, नेमकं काय घडलं?

June 16, 2025
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात; सात जणांचा दुर्दैवी मृत्यू, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश | नेमकं काय घडलं?

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात; सात जणांचा दुर्दैवी मृत्यू, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश | नेमकं काय घडलं?

June 15, 2025
“…..यामुळे आमच्या पक्षात येणाचा ओढा वाढतोय”, वाढत्या भाजप प्रवेशावर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य

“…..यामुळे आमच्या पक्षात येणाचा ओढा वाढतोय”, वाढत्या भाजप प्रवेशावर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य

June 15, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page