• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

‘…..अन् अनर्थ झाला!’; नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी नेमकी कशामुळे झाली?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 17, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या
‘…..अन् अनर्थ झाला!’;  नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी नेमकी कशामुळे झाली?

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी झाल्याने 18 जणांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली. दरम्यान, गाड्यांच्या नावामुळे घोळ झाला अन् ऐनवळी फलाट बदलल्याने गर्दी उसळून आली. यातच चेंगराचेंगरी झाल्याचे प्रमुख कारण समोर आले आहे.

चेंगराचेंगरीचे कारण नेमकं काय? –
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ सुरू आहे. यासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक महाकुंभात हजेरी लावत आहेत. असे असताना महाकुंभकडे जाणाऱ्या सर्वच गाड्यांची नावे प्रयागराजने सुरू होतात. या पार्श्वभूमीवर दिल्ली रेल्वे स्टेशनवर फलाट 14 वर प्रयागराज एक्स्प्रेस थांबलेली होती.

मात्र, याचवेळी ‘प्रयागराज स्पेशल’ या ट्रेनची घोषणा करण्यात आली. ही गाडी फलाट 16 वर लागणार असे सांगण्यात आले असतानाच फलाट क्र. 14 व फलाट क्र. 16 वरील प्रवासी गोंधळले आणि परस्परांच्या विरुद्ध दिशेने पळत सुटले. यावेळी मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. आणि यामुळे 18 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे प्रमुख कारण सांगितले जात आहे.दिल्ली रेल्वे स्टेशन चेंगराचेंगरी घटना –
नवी दिल्ली स्टेशनवरुन प्रयागराजला जाणारी गाडी पकडण्यासाठी गर्दी उसळली. त्यातच प्लॅटफॉर्म बदलल्याची घोषणा झाल्याने स्टेशनवरील प्रवासी एका प्लॅटफॉर्मवरुन दुसऱ्या प्लॅटफॉर्मच्या दिशेने निघाले. यावेळी प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 16 जवळील एस्केलेटरजवळ चेंगराचेंगरी झाली. दरम्यान, यामध्ये आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला. तर 20 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. यावेळी घटनेतील जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. मृताच्या नातेवाईकांना मदत –
दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपये तर गंभीर जखमींना प्रत्येकी अडीच लाख रुपये मदतीची घोषणा करण्यात आलीय. यासोबतच किरकोळ जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपये दिले जातील. तसेच बिहार सरकारच्यावतीने रोख मदतीची घोषणा करण्यात आली आहे.

हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: delhi railway stationdelhi railway station stampedemahakumbhmarathi newsrailway police

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात 1,610 रुग्णांना सुमारे 13.33 कोटी रूपयांची वैद्यकीय मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

जळगाव जिल्ह्यात 1,610 रुग्णांना सुमारे 13.33 कोटी रूपयांची वैद्यकीय मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

April 16, 2026
सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page