• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

Pachora News : आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मातोश्री अनंतात विलीन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 24, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
Pachora News : आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मातोश्री अनंतात विलीन

पाचोरा, 24 फेब्रुवारी : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मातोश्री नर्मदाबाई धनसिंग पाटील यांचे आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. दरम्यान, पाचोरा शहरातील स्मशानभूमीत आज दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पाचोऱ्यात पार पडला अंत्यसंस्कार –
आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मातोश्री नर्मदाबाई धनसिंग पाटील यांच्यावर मागील काही दिवसांपासून प्रकृती अवस्थेमुळे उपचार सुरू होते. आज त्यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. दरम्यान, पाचोऱ्यातील चिंतामणी कॉलनी भडगाव रोड येथून आज दुपारी 3 वाजता त्यांच्या अंत्ययात्रेस सुरूवात झाली. दरम्यान, त्यांची अंत्ययात्रा स्मशानभूमीत आल्यानंतर सर्व धार्मिक विधी पार पडल्यानंतर किशोर आप्पा पाटील यांनी त्यांच्या मातोश्री नर्मदाबाई पाटील यांना अग्निडाग दिला.

आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मातोश्रीच्या निधनाचे वृत्त सकाळी सर्वत्र समजताच, नातेवाईकांसह विविध क्षेत्रातील लोकांनी पाचोऱ्यातील त्यांच्या निवासस्थानी जाऊन आमदार पाटील यांच्या मातोश्रींचे अंतिम दर्शन घेतले. दरम्यान, आमदार पाटील यांच्या मातोश्रींच्या अंत्यसंस्कारावेळी नातेवाईकांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गर्दीचे नियंत्रण करता यावे यासाठी पाचोरा पोलिसांच्यावतीने बंदोबस्त लावण्यात आला होता.

हेही वाचा : अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांना मंत्रीपद नाही; पण, आता पक्षाकडून मिळाली मोठी जबाबदारी

बातमी शेअर करा !
Share
Tags: funeralkishor appa patil mothermla kishor appa patilpachora newssuvarna khandesh live news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Jalgaon News: जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-2026 चे 21 ऑगस्ट रोजी जळगाव येथे आयोजन

Jalgaon News: जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-2026 चे 21 ऑगस्ट रोजी जळगाव येथे आयोजन

August 19, 2026
PM E-Bus Sewa: पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश

PM E-Bus Sewa: पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश

August 19, 2026
Bus Accident News: नाशिक-पाचोरा बसचा अपघात; एसटी बस आणि भरधाव ट्रकची समोरासमोर धडक, दोन महिलांचा मृत्यू

Bus Accident News: नाशिक-पाचोरा बसचा अपघात; एसटी बस आणि भरधाव ट्रकची समोरासमोर धडक, दोन महिलांचा मृत्यू

August 19, 2026
धक्कादायक! जुन्नर तालुक्यात नऊ वर्षीय चिमुरडीवर अत्याचारानंतर हत्या; आरोपीला अटक, पोलीस अधीक्षकांनी दिली महत्वाची माहिती

धक्कादायक! जुन्नर तालुक्यात नऊ वर्षीय चिमुरडीवर अत्याचारानंतर हत्या; आरोपीला अटक, पोलीस अधीक्षकांनी दिली महत्वाची माहिती

August 19, 2026
पाचोऱ्यातील शिवाजी नगर भागातील ‘चांदसी दवाखाना’ सील; बोगस डॉक्टरवर कारवाई

पाचोऱ्यातील शिवाजी नगर भागातील ‘चांदसी दवाखाना’ सील; बोगस डॉक्टरवर कारवाई

August 18, 2026
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अवयव प्रत्यारोपणासाठी 798 रुग्णांना 15.79 कोटींची मदत

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अवयव प्रत्यारोपणासाठी 798 रुग्णांना 15.79 कोटींची मदत

August 18, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page