• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

WPL 2025 Final : मुंबई की दिल्ली कोण मारणार बाजी, आज काट्याची लढत, याठिकाणी पाहा, LIVE सामना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 15, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या
mumbai indians vs delhi capitals WPL 2025 Final today know in detail

WPL 2025 Final : मुंबई की दिल्ली कोण मारणार बाजी, आज काट्याची लढत, याठिकाणी पाहा, LIVE सामना

मुंबई : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन बलाढ्य संघात महिला प्रीमियर लीग 2025 चा अंतिम सामना रंगणार आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. मॅग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला असून हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने पहिल्या सत्रात दिल्लीला पराभूत करत स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे आज दोन्हीही संघ विजयाच्या निर्धारानेच मैदानात उतरतील.

जोरदार लढत होणार –

मुंबई इंडियन्सच्या टॉप ऑर्डरमध्ये, नॅट सेवीर ब्रंट आणि हेली मॅथ्यूज हे स्फोटक फलंदाज आहेत. या हंगामात दोघांनीही शानदार फलंदाजी केली आहे. त्याच वेळी, कर्णधार हरमनप्रीत कौर ही बेस्ट फिनिशर आहे. तर दुसरीकडे कॅप्टन मॅग लॅनिंग देखील फॉर्ममध्ये परतली आहे. त्याच वेळी, शेफाली वर्मा आणि जेस जोनासेन या वरच्या फळीत सातत्यानं धावा काढत आहेत. त्यामुळे दोघांमध्ये जोरदार लढत होण्याची शक्यता आहे.

सामना कधी आणि कुठे पाहता येईल :

दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होत असलेला WPL 2025 चा अंतिम सामना आज 15 मार्च रोजी रात्री 8:00 वाजता सुरू होईल. तत्पूर्वी 7:30 वाजता नाणेफेक होईल. प्रेक्षक हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर पाहू शकतील. यासोबतच सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर असेल.

सामन्यासाठी दोन्ही संघ :

मुंबई इंडियन्स : यास्तिका भाटिया, हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), सजीवन सजना, अमेलिया केर, अमनजोत कौर, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, सईका इशाक, क्लोई ट्रायॉन, नदीन डी क्लार्क, कीर्तन बालकृष्णन, जिंतीमणी कलिता, पारुनिका सिसोदिया, अमनदीप कौर, अक्षिता माहेश्वरी.

दिल्ली कॅपिटल्स : मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेस जोनासेन, जेमिमा रॉड्रिग्ज, अ‍ॅनाबेल सदरलँड, मॅरिझाने कॅप, सारा ब्राइस, निकी प्रसाद, मिन्नू मणी, शिखा पांडे, तितस साधू, राधा यादव, अरुंधती रेड्डी, अ‍ॅलिस कॅप्सी, तानिया भाटिया, स्नेहा दीप्ती, नंदिनी कश्यप, नल्लापुरेड्डी चरणी.

हेही वाचा – IPL 2025 : आयपीएल 2025च्या आधी दिल्ली कॅपिटल्सने घोषित केले कर्णधाराचे नाव, केएल राहुल नव्हे तर ‘या’ खेळाडूला मिळाली जबाबदारी

हेही वाचा – मित्राला वाचवायला गेले, तिघांचा नदीत बुडून मृत्यू, दुर्दैवी घटना

बातमी शेअर करा !
Share
Tags: delhi capitalsdelhi capitals womens teammumbai indiansmumbai indians women teamwpl 2025wpl 2025 finalwpl 2025 final match

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

March 2, 2026
मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page