• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

विधानपरिषद पोटनिवडणूक : झिशान सिद्दीकी नव्हे तर अजितदादांनी ‘या’ नेत्याला दिली संधी, हे आहेत महायुतीचे सर्व उमेदवार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 17, 2025
in ताज्या बातम्या
ncp ajit pawar party given chance to sanjay khodke for mlc election 2025

विधानपरिषद पोटनिवडणूक : झिशान सिद्दीकी नव्हे तर अजितदादांनी 'या' नेत्याला दिली संधी, हे आहेत महायुतीचे सर्व उमेदवार

मुंबई : विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख आहे. 5 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी भाजपने कालच आपल्या 3 उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. यानंतर आज सकाळी शिवसेनेकडून आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यामध्ये अखेर आता राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला असून अजितदादांकडून संजय खोडकेंना संधी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादीकडे आले 100 पेक्षा जास्त विनंती अर्ज –

विधानपरिषदेच्या पाच जागांपैकी 3 जागा या भाजपच्या वाट्याला आल्या असून प्रत्येकी 1 जागा ही अनुक्रमे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. यामध्ये राष्ट्रवादीकडे एका जागेसाठी तब्बल 100 पेक्षा जास्त विनंती अर्ज आले होते. यामध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विधानपरिषदेवर आपल्याला संधी मिळावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री दिवंगत बाबा सिद्दीकी यांचे पूत्र झिशान सिद्दीकी हे इच्छूक होते. त्यांच्याकडूनही या जागेसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, संग्राम कोते पाटील यांच्यासह अनेक इच्छुकांनी या जागेसाठी विनंती केली आहे. मात्र, अखेर यामध्ये संजय खोडके यांना संधी देण्यात आली आहे. संजय खोडके हे विदर्भातील मोठे नेते मानले जातात. त्यांच्या पत्नी सुलभा खोडके यासुद्धा अमरावतीच्या आमदार आहेत.

महायुतीच्या 5 उमेदवारांची यादी –

भाजप – संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे
शिवसेना – चंद्रकांत रघुवंशी
राष्ट्रवादी काँग्रेस – संजय खोडके

असा आहे विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम

अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत – 17 मार्च
अर्जाची छाननी – 18 मार्च
अर्ज मागे घेण्याची मुदत – 20 मार्च
मतदान – 27 मार्च (सकाळी 9 ते दुपारी 4)
मतमोजणी – 27 मार्च सायंकाळी 5 वाजल्यानतंर

हेही वाचा – Success Story : बालपणी आई-वडिलांचं निधन, मामांकडे पुर्ण केलं शिक्षण अन् आता झाला क्लास-2 ऑफिसर

हेही वाचा – अखेर ठरलं!, एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला, शिवसेनेकडून खान्देशातील ‘या’ नेत्याला मिळाली मोठी संधी

बातमी शेअर करा !
Share
Tags: ajit pawarncpncp ajit pawarsanjay khodke

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page