• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘कोणत्याही वाळू माफियांना संरक्षण मिळणार नाही, आठवडाभरात राज्याचं उत्कृष्ट वाळू धोरण जाहीर होणार’

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 17, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
The Maharashtras excellent sand policy will be announced within a week Minister Chandrashekhar Bawankule’s announcement

‘कोणत्याही वाळू माफियांना संरक्षण मिळणार नाही, आठवडाभरात राज्याचं उत्कृष्ट वाळू धोरण जाहीर होणार’ - मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा

मुंबई : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पैठणमधील गोदावरी नदीपात्रातील अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याबाबतचा प्रश्न विधानपरिषदेत उपस्थित केला होता. तसेच सक्षन पंपाद्वारे वाळू उपसा करण्यास सुप्रीम कोर्टाने बंदी घातली असली तरी राज्यात वाळू माफियांकडून सर्रासपणे बंदी मोडून वाळू उपसा सुरू आहे, ही बाब भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सभागृहात शासनाच्या निदर्शनास आणून दिली. वाळू तस्करी आणि वाळू माफियांना चाप लावण्यासाठी राज्याचं उत्कृष्ट वाळू धोरण येत्या आठवडाभरात जाहीर केलं जाणार, अशी घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

काय म्हणाले मंत्री चंद्रशेखर बावनकुळे –

महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यावेळी विधानपरिषदेत बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्यात मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी केली जाते. वाळू माफियांचे मोठे रॅकेट याठिकाणी सुरू आहे. यासाठी उत्कृष्ट वाळू धोरण आणण्याची गरज आहे. त्यामुळे या आठवड्यात आपण वाळू धोरण आणत आहोत, अशी घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

वाळू धोरण करताना पहिल्यांदा पब्लिक डोमेनमध्ये गेलो. पब्लिक डोमेनमध्ये वाळू धोरण टाकून यामध्ये 2450 लोकांच्या सूचना वाळू धोरणासाठी आल्या. त्यामुळे कोणत्याही वाळू माफियांना संरक्षण मिळणार नाही, असं चांगलं वाळू धोरण पुढच्या आठवड्यात महाराष्ट्रात येईल. त्यामुळे महाराष्ट्रात जे सुरू आहे, ते काही प्रमाणावर अशा गोष्टींना आळा बसेल, असा विश्वासही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

तसेच अंबादास दानवेंनी उपस्थित केलेल्या पैठणमधील गोदावरी नदीपात्रातील अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याची चौकशी 7 दिवसात केली जाईल आणि याबाबतच्या निविदा आणि कार्यादेशाला स्थगिती दिली जाईल, असे बावनकुळेंनी सांगितले.

वाळू माफियांवर थेट कारवाई करण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांसारखे अधिकार पोलिसांना देण्याचा सरकारचा विचार आहे. वाळू माफियांना संरक्षण देण्यासाठी महसूल विभागाचे जे अधिकारी सहभागी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी ग्वाहीही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सभागृहात दिली.

हेही वाचा – Anil Gote on Jaykumar Rawal : ‘मंत्री जयकुमार रावल यांनी सरकारचे 2 कोटी 65 हडप केले’; अनिल गोटेंच्या आरोपाने मोठी खळबळ

हेही वाचा – अखेर ठरलं!, एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला, शिवसेनेकडून खान्देशातील ‘या’ नेत्याला मिळाली मोठी संधी

बातमी शेअर करा !
Share
Tags: ambadas danvebjpchandrashekhar bawankulemaharashtra budget sessionmaharashtra sand policypravin darekarsand policy

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेनेची शेतकरी सेना शेतीसंबंधित समस्यांचे समाधान करण्यासाठी प्रयत्नशील – आमदार किशोर आप्पा पाटील

शिवसेनेची शेतकरी सेना शेतीसंबंधित समस्यांचे समाधान करण्यासाठी प्रयत्नशील – आमदार किशोर आप्पा पाटील

July 27, 2025
“अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजेच रेव्ह पार्टी!”, खडसेंच्या जावयाला अटक झाल्यानंतर संजय राऊत संतापले

“अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजेच रेव्ह पार्टी!”, खडसेंच्या जावयाला अटक झाल्यानंतर संजय राऊत संतापले

July 27, 2025
पुण्यात रेव्ह पार्टी; एकनाथ खडसेंचे जावई यांना अटक; दोन महिलांसह पाच जण पोलिसांच्या ताब्यात

पुण्यात रेव्ह पार्टी; एकनाथ खडसेंचे जावई यांना अटक; दोन महिलांसह पाच जण पोलिसांच्या ताब्यात

July 27, 2025
17-month-old bull also affected, 12 animals die due to lumpy disease in Jalgaon district, important orders from the District Collector

17 महिन्यांचा वळूही बाधित, जळगाव जिल्ह्यात लंपी रोगामुळे 12 जनावरांचा मृत्यू, जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वाचे आदेश

July 27, 2025
rajya-sabha-mp-ujjwal-nikams-special-message-to-the-people-of-jalgaon-what-did-he-say-in-the-interview-with-suvarna-khandesh-live-news-see-video

VIDEO : राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम यांचा जळगावकरांना खास संदेश; ‘सुवर्ण खान्देश’च्या मुलाखतीत काय म्हणाले?

July 27, 2025
Eknath Khadse press conference, challenge given to Minister Girish Mahajan

Eknath Khadse PC : एकनाथ खडसेंची स्फोटक पत्रकार परिषद, मंत्री गिरीश महाजनांना दिले चॅलेंज

July 26, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page