• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव शहर

काल गुढीपाडवा अन् आज रमजान ईद, सुवर्णनगरी जळगावमध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ, प्रति तोळा लाखाच्या घरात

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 31, 2025
in जळगाव शहर, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
gold rate in jalgaon

काल गुढीपाडवा अन् आज रमजान ईद, सुवर्ण नगरी जळगावमध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ, प्रति तोळा लाखाच्या घरात

जळगाव : काल गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानंतर आज पवित्र रमजान ईद साजरी केली जात आहे. यातच आता सुवर्ण नगरी जळगावमध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील 24 तासात तब्बल 1 हजार रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आज सोन्याचे दर हे जीएसटीसह 93 हजार 500 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचल्याचे दिसत आहे. तसेच आगामी काळात हे सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आजचे हे दर ऐकून मोठा धक्का बसल्याचे ग्राहक सांगत आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठा भार पडणार असल्याचे दिसून येत आहे.

सोन्याच्या दरात मोठी वाढ –

मागील अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सोने खरेदी करणे पडवत नसल्याचे चित्र आहे. तर तेच दुसरीकडे सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरत असल्याने मोठ्या संस्था, श्रीमंत लोक मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत आहेत. दिवसेंदिवस सोन्याचे दर वाढतच आहेत. यामुळे या नागरिकांना सोन्यात केलेली गुंतवणूक फायद्याची ठरत आहे. पण या सोन्याच्या किंमती कधी कमी होणार असा सवालही ग्राहक उपस्थित करत आहेत.

सोन्याचे दर वाढण्याचे नेमकं काय कारण –

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदी डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आले आहे. त्यांनी सत्तेत आल्यानंतर जाहीर केलेल्या धोरणाचा परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेत होत असल्याचे दिसत आहे. रशिया-युक्रेन युद्धात रशियाने तडजोड करावी अशी अमेरिकेची विनंती रशियाने धुडकावून लावली. त्यामुळे पुन्हा एका युद्धजन्य परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. हे सर्व लक्षात घेता सुरक्षित गुंतवून म्हणून गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक सोन्याकडे वळविली. त्यामुळे सोन्याच्या मागणीत मोठी वाढ झाली. मागील 24 तासात सोन्याचे दर हे 92 हजार 500 वरून 93 हजार 500 वर जाऊन पोहोचले आहेत.

बातमी शेअर करा !
Share
Tags: gold rategold rate jalgaongudhi padwajalgaon newsramjan eid

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे निकष बदलण्यासाठी पाठपुरावा सुरू – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे निकष बदलण्यासाठी पाठपुरावा सुरू – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 26, 2026
VIDEO | रोजगार हमी योजनेतील मजुरांच्या मजुरीचा मुद्दा अर्थसंकल्पीय अधिवेशनात तापला; मंत्री म्हणाले की, “केंद्राकडून निधीत प्राप्त होताच…!”

VIDEO | रोजगार हमी योजनेतील मजुरांच्या मजुरीचा मुद्दा अर्थसंकल्पीय अधिवेशनात तापला; मंत्री म्हणाले की, “केंद्राकडून निधीत प्राप्त होताच…!”

February 26, 2026
VIDEO | राज्यात 5 किलोमीटरच्या अंतरावर आरोग्य सुविधा देण्यासाठी शासनाचे सातत्यपूर्ण प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

VIDEO | राज्यात 5 किलोमीटरच्या अंतरावर आरोग्य सुविधा देण्यासाठी शासनाचे सातत्यपूर्ण प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

February 25, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page