• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

5 वर्षांचं प्रेमप्रकरण, विवाहित प्रेयसीसह प्रियकराची आत्महत्या, ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये घडलं भयंकर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 1, 2025
in महाराष्ट्र, क्राईम, ताज्या बातम्या
young man commit suicide with her married girlfriend in chhatrapati sambhajinagar after 5 years of love affair

5 वर्षांचं प्रेमप्रकरण, विवाहित प्रेयसीसह प्रियकराची आत्महत्या, ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये घडलं भयंकर

छत्रपती संभाजनगर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून आत्महत्या, लैंगिक अत्याचार तसेच आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या दोघांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. छत्रपती संभाजनगरच्या पैठण तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली.

काय आहे संपूर्ण घटना –

मिळालेल्या माहितीनुसार, नवनाथ शामराव जगधने (30) आणि शीतल दोडवे-उघडे (28) अशी दोन्ही प्रेमी युगूलची नावे आहेत. पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कातपूर येथील नवनाथ शामराव जगधने आणि शितल दोडवे-उघडे हे दोघे 5 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. शितलचे लग्न दुसरीकडे झाले असतानाही तिचे प्रेम कातपूर येथील नवनाथ बरोबर झाले.

नवनाथ तिला भेटण्यासाठी तिच्या सासरी गेला असताना तिच्या 6 वर्षीय मुलाचा खून त्यांनी केला होता. त्यामुळे नवनाथ शामराव जगधने याच्यावर जालना जिल्ह्यातील अंबड पोलीस स्टेशनमध्ये 6 वर्षीय मुलाचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तसेच तो कारागृहात शिक्षा भोगत होता. तर शितल ही संभाजीनगर येथे भाड्याने राहत होती. काही दिवसांपूर्वी कातपुर येथे ती आली होती.

दरम्यान, नवनाथ हा एक महिन्याच्या पॅरेल सुट्टीवर आला होता. त्याला 28 मार्चला पुन्हा शिक्षा भोगण्यासाठी जाण्यासाठी जायचे होते. मात्र, तो कारागृहात गेला नाही. शुक्रवारी 28 मार्च रोजी सायंकाळी विहिरीत उडी मारण्यासाठी तो गेला मात्र, नातेवाइकांनी त्याची समजूत घालून त्याला घरी परत आणले. दरम्यान, शनिवारी रात्री घराच्या टेरेसवर झोपला असताना विषारी औषध पिऊन तो गावाजवळील मक्याच्या शेतात गेला होता. त्याच्यासह शितलचा मृतदेह आढळून आला. या दोघांच्या आत्महत्येचे मागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

हेही पाहा : Goshta Shetkaryachi | Ep 1 | एकेकाळी पाण्याची समस्या, आज 11 विहिरी | कसं शक्य झालं| गोष्ट शेतकऱ्याची

बातमी शेअर करा !
Share
Tags: affairChhatrapati Sambhajinagarcrimelovelove storyphysical relationshipsuicide

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“….त्याच्यासाठी मला पाचोरा दत्तक घ्यायचंय!”, पाचोऱ्यात मंत्री गिरीश महाजन यांची नेमकी घोषणा काय?

“….त्याच्यासाठी मला पाचोरा दत्तक घ्यायचंय!”, पाचोऱ्यात मंत्री गिरीश महाजन यांची नेमकी घोषणा काय?

December 1, 2025
Video | Election Update : पाचोऱ्यात 2 जागांची निवडणूक पुढे ढकलली; सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश देवरे यांनी सांगितलं कारण

Video | Election Update : पाचोऱ्यात 2 जागांची निवडणूक पुढे ढकलली; सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश देवरे यांनी सांगितलं कारण

December 1, 2025
Pachora News : पाचोऱ्यात आज प्रचाराचा ‘सुपर संडे’! मंत्री गिरीश महाजन-गुलाबराव पाटील यांच्या तोफा धडाडणार

Pachora News : पाचोऱ्यात आज प्रचाराचा ‘सुपर संडे’! मंत्री गिरीश महाजन-गुलाबराव पाटील यांच्या तोफा धडाडणार

November 30, 2025
अत्यंत दुःखद घटना! जळगावच्या दाम्पत्याचा अपघाती मृत्यू; आज डोकलखेडा येथे अंत्यसंस्कार

अत्यंत दुःखद घटना! जळगावच्या दाम्पत्याचा अपघाती मृत्यू; आज डोकलखेडा येथे अंत्यसंस्कार

November 30, 2025
पाल गार्डन व सातपुडा जंगल सफारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

पाल गार्डन व सातपुडा जंगल सफारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

November 29, 2025
नगरपरिषद निवडणुकांसाठी 2 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी; राज्य सरकारचा आदेश जारी

नगरपरिषद निवडणुकांसाठी 2 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी; राज्य सरकारचा आदेश जारी

November 29, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page