• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यातील पाच खेळाडूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार घोषित; पुण्यात 18 एप्रिल रोजी गौरव

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 16, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
जळगाव जिल्ह्यातील पाच खेळाडूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार घोषित; पुण्यात 18 एप्रिल रोजी गौरव

जळगाव, 16 एप्रिल : महाराष्ट्र शासनाच्यावतीने दरवर्षी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, जिजामाता महिला क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार तसेच साहसी पुरस्कार प्रदान करून करण्यात येतो. दरम्यान, या पुरस्कारांतर्गत जळगाव जिल्ह्यातील पाच खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नावांची माहिती पुढीलप्रमाणे:

वर्ष – 2022-23:
1. श्री अभिजीत दत्तात्रय त्रिफळकर – कॅरम
2. श्रीमती नेहा नितीन देशमुख – सॉफ्ट बॉल
3. श्री जयेश यशवंतराव मोरे – सॉफ्ट बॉल

वर्ष 2023-24:
1. श्रीमती रेखा पूना धनगर – बेस बॉल
2. श्री प्रीतीश रमेश पाटील – सॉफ्ट बॉल

या सर्व खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत जळगाव जिल्ह्याचा आणि राज्याचा मान वाढवला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या 3 ऑक्टोबर 2024 व 15 एप्रिल 2025 रोजीच्या शासन निर्णयांनुसार सदर पुरस्कारार्थ्यांची यादी निश्चित करण्यात आली आहे.

दरम्यान, या यशाबद्दल केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले असून, या गौरवाने जिल्ह्यातील क्रीडा संस्कृतीला अधिक बळ मिळेल, असे मत व्यक्त केले आहे. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी दिली.

पुण्यात 18 एप्रिल रोजी वितरण –
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2022-23 व 2023-24 या दोन वर्षांतील पात्र पुरस्कारार्थ्यांचा वितरण समारंभ शुक्रवार, दि. 18 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथील बॅडमिंटन हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या समारंभास राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे तसेच अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा : सरपंच पदांसाठी आरक्षण सोडत; सन 2025-2030 साठी तारखा जाहीर; पाचोरा-भडगावची तारीख कधी?

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon live newsmarathi newsshiv chhatrapati state sports awardssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

August 29, 2026
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

August 29, 2026
‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

August 29, 2026
‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

August 29, 2026
सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

August 29, 2026
कुंभमेळ्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

कुंभमेळ्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

August 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page