• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

सरपंच पदांसाठी आरक्षण सोडत; सन 2025-2030 साठी तारखा जाहीर; पाचोरा-भडगावची तारीख कधी?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 15, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
सरपंच पदांसाठी आरक्षण सोडत; सन 2025-2030 साठी तारखा जाहीर; पाचोरा-भडगावची तारीख कधी?

जळगाव, 17 एप्रिल : जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांपैकी एक द्वितीयांश पदे महिलांसाठी आरक्षित करण्यात येणार आहेत. यात अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला यांचा समावेश आहे. यासाठी तालुकानिहाय सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

तालुकानिहाय सभेचे वेळापत्रक –

  • जळगाव: 21 एप्रिल, 2025, दुपारी 4:00 वाजता.
  • जामनेर: 21 एप्रिल, 2025, दुपारी 2:00 वा.
  • पारोळा: 21 एप्रिल, 2025, दुपारी 2:00 वा.
  • धरणगाव: 21 एप्रिल, 2025, दुपारी 4:00 वा.
  • एरंडोल: 22 एप्रिल, 2025, सकाळी 11:00 वा.
  • मुक्ताईनगर: 21 एप्रिल, 2025, दुपारी 2:00 वा.
  • बोदवड: 21 एप्रिल, 2025, दुपारी 4:00 वा.
  • भुसावळ: 22 एप्रिल, 2025, सकाळी 11:00 वा.
  • चोपडा: 21 एप्रिल, 2025, दुपारी 2:00 वा.
  • अमळनेर: 21 एप्रिल, 2025दुपारी 4:00 वा.
  • पाचोरा: 21 एप्रिल, 2025, दुपारी 2:00 वा.
  • भडगाव: 21 एप्रिल, 2025, दुपारी 4:00 वा
  • यावल: 21 एप्रिल, 2025, दुपारी 2:00 वा.
  • रावेर: 21 एप्रिल, 2025, दुपारी 4:00 वा.
  • चाळीसगाव: 21 एप्रिल, 2025, दुपारी 2:00 वा.

जळगाव: अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- 6, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-17, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-11, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-35, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-3, अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब- 9, नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- 6,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-18 – एकूण अ ब क ड – 36.

एरंडोल : अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- 3, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-9, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-11, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-२९, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-2, अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब- 5, नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- 6,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-15 – एकूण अ ब क ड – 28.

जामनेर: अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- 10, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-15, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-28, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-54, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-5 , अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब- 8,नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- १४ ,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-27 – एकूण अ ब क ड – 54.

धरणगाव : अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- 5, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-11, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-15, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-44, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-3 , अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब- ६,नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- 8 ,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-22 – एकूण अ ब क ड – 39.

भुसावळ: अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- 8, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-7, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-4, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-20, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-4 , अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब- 4,नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- 2 ,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-10 – एकूण अ ब क ड – 20.

बोदवड: अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- 4, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-2, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-9, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-24, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-2 , अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब-1,नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- 5 ,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-12 – एकूण अ ब क ड – 20.

यावल: अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- 8, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-21, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-2, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-32, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-4 , अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब-११,नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- 1 ,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-16 – एकूण अ ब क ड – 32.

रावेर: अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- 13, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-11, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-15, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-43, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-7 , अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब-6,नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- 8 ,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-22 – एकूण अ ब क ड – 43.

मुक्ताईनगर: अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- 8, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-11, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-10, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-32, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-४ , अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब-6,नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- ५ ,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-16 – एकूण अ ब क ड – 31.

पाचोरा: अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- 7, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-११, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-27, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-55, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-4 , अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब-6, नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- 14, सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-28 – एकूण अ ब क ड – 52.

चाळीसगाव: अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- 13, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-17, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-26, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-57, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-7 , अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब-9,नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- 13 ,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-29 – एकूण अ ब क ड – 58.

भडगाव: अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- 6, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-8, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-10, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-25, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-3 , अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब-4,नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- 5 ,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-13 – एकूण अ ब क ड – 25.

अमळनेर: अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- 6, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-14, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-23, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-76, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-3 , अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब-7,नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- 12 ,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-38 – एकूण अ ब क ड – 60.

पारोळा: अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- 4, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-11, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-19, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-50, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-2, अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब-6,नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- 10, सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-25 – एकूण अ ब क ड – 43.

चोपडा: अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- 6, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-27, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-6, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-40, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-3 , अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब-14,नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- 3 ,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-20 – एकूण अ ब क ड – 40.

हेही वाचा : पावसाची आनंदवार्ता! भारतीय हवामान खात्यानं सांगितला या वर्षाचा पावसाचा अंदाज, नेमका किती पाऊस पडणार?

बातमी शेअर करा !
Share
Tags: collector office jalgaonjalgaon newssarpanchsarpanch reservation abandonedsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

July 15, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 15, 2026
Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page