• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे सपना रावते यांना इंग्रजी विषयात पी.एच.डी.

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 7, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे सपना रावते यांना इंग्रजी विषयात पी.एच.डी.

जळगाव, 7 मे : दिवंगत पोलीस निरीक्षक दिलीप रावते यांच्या ज्येष्ठ सुकन्या तथा एरंडोल येथील रा. ति. काबरे विद्यालयाचे इंग्रजी विषयाचे सेवानिवृत्त उपशिक्षक संतोष धनगर यांच्या स्नुषा सपना दिलीप रावते यांना छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे इंग्रजी विषयात नुकतीच पीएच. डी. पदवी घोषित करण्यात आली.

छत्रपती संभाजीनगरच्या देवगिरी कॉलेजमध्ये कार्यरत प्रा. डॉ. विष्णू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भारतातील इंग्रजी लेखिका शशी देशपांडे, गीता हरिहरन, मंजू कपूर आणि शोभा डे यांच्या निवडक इंग्रजी कादंबऱ्यातील स्री पात्रांचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून संशोधनात्मक अभ्यास केला.

आई-वडील तथा सासू-सासर्‍यांची सेवा करून त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. देवगिरी कॉलेजचे मार्गदर्शक प्रा. डॉ. विष्णू पाटील, अमळनेरच्या प्रताप कॉलेजमध्ये इंग्रजी विभागात कार्यरत प्रा. डॉ. जितेंद्र पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागात कार्यरत प्रमोद गुलगुले यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, व्हाईस चेअरमन व्ही टी जोशी, प्राचार्य डॉ. शिरीष पाटील यांच्यातर्फे त्यांना सन्मानित करण्यात आले. सदर संशोधनासाठी त्यांना सोनाली पाटील, शीतल पाटील यांचे सहकार्य लाभले.

हेही वाचा : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय नारीशक्तीचे अद्भूत दर्शन; अखेर, कोण आहेत ‘ह्या’ महिला अधिकारी ज्यांनी पुराव्यांसह केला पाकिस्तानचा पर्दाफाश

बातमी शेअर करा !
Share
Tags: Chhatrapati Sambhajinagardr babasaheb ambedkar marathwada universitymarathi newsphdsapna raotesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेला चवदार तळे सत्याग्रह मानवतेच्या प्रतिष्ठेसाठीचा लढा होता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेला चवदार तळे सत्याग्रह मानवतेच्या प्रतिष्ठेसाठीचा लढा होता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 21, 2026
Big Breaking! रूपाली चाकणकर यांच्याकडून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

Big Breaking! रूपाली चाकणकर यांच्याकडून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

March 20, 2026
सेविका, मदतनीस व आशा कार्यकर्ती म्हणजे शासनाच्या योजनांचे आधारस्तंभ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

सेविका, मदतनीस व आशा कार्यकर्ती म्हणजे शासनाच्या योजनांचे आधारस्तंभ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 20, 2026
वाहतूक नियम भंग; ई-चलनद्वारेच दंड आकारणी, गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांची विधानपरिषदेत माहिती

वाहतूक नियम भंग; ई-चलनद्वारेच दंड आकारणी, गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांची विधानपरिषदेत माहिती

March 20, 2026
आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेशासाठी जागा राखीव; कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही – मंत्री दादाजी भुसे

आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेशासाठी जागा राखीव; कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही – मंत्री दादाजी भुसे

March 20, 2026
शेतकऱ्यांना केळीचा योग्य दर मिळवून देण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात येतील – केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

शेतकऱ्यांना केळीचा योग्य दर मिळवून देण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात येतील – केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

March 20, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page