• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडू यांना ‘समर्थ दिव्यांग सामाजिक संस्था’ व ‘प्रहार दिव्यांग संघ’ पाचोरा-भडगाव तालुका यांच्या वतीने निवेदन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 25, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडू यांना ‘समर्थ दिव्यांग सामाजिक संस्था’ व ‘प्रहार दिव्यांग संघ’ पाचोरा-भडगाव तालुका यांच्या वतीने निवेदन

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 25 सप्टेंबर: पाचोरा व भडगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विधान परिषद आमदार तथा प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांना निवेदन देण्यात आले. ‘समर्थ दिव्यांग सामाजिक संस्था’ व ‘प्रहार दिव्यांग संघ’ पाचोरा-भडगाव तालुका यांच्या वतीने हे निवेदन सादर करण्यात आले.

संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांगांना मिळणारे अनुदान अत्यल्प असून, ते वाढवून दरमहा किमान सहा हजार रुपये करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच पूर्णपणे अपंगत्व असलेल्या दिव्यांग बांधवांसाठी हाताने चालवावी लागणाऱ्या ट्रायसायकलऐवजी बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक ट्रायसायकली उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही करण्यात आली.

बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांच्या गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी –
तालुका व जिल्हास्तरावर बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांच्या माध्यमातून शासकीय योजना व रेशनचा गैरफायदा घेतला जात असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच बनावट प्रमाणपत्रांना आळा घालण्यासाठी शासकीय स्तरावर गोपनीय हेल्पलाइन किंवा तक्रार पेटी सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

पाचोरा येथे विशेष दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वाटप शिबिर आयोजित करावे, भूमिहीन व गरजू दिव्यांगांसाठी शासकीय गावठाण अथवा गायरान जागेत ५०० चौरस फूट जागेसह घरकुल व दिव्यांग भवन मंजूर करावे, तसेच शासन निर्णयानुसार दिव्यांगांना व्यवसायासाठी ग्रामपंचायत किंवा नगरपालिका हद्दीत २०० चौरस फूट जागा उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत.

या निवेदनावर दिव्यांग मित्र परमेश्वर पाटील, जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, तालुकाध्यक्ष रविभाऊ यांच्यासह शिवसेना, प्रहार दिव्यांग संघटनेचे कार्यकर्ते आणि दिव्यांग बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

हेही वाचा: पाचोरा-भडगाव मतदारसंघ दुष्काळी जाहीर करण्यासाठी प्रयत्न करणार: आमदार किशोर आप्पा पाटील

बातमी शेअर करा !
Share
Tags: bachchu kadupachora newspersons with disabilitiesprahar divyang sanghsamarth divyang samajik sansthasuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडू यांना ‘समर्थ दिव्यांग सामाजिक संस्था’ व ‘प्रहार दिव्यांग संघ’ पाचोरा-भडगाव तालुका यांच्या वतीने निवेदन

दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडू यांना ‘समर्थ दिव्यांग सामाजिक संस्था’ व ‘प्रहार दिव्यांग संघ’ पाचोरा-भडगाव तालुका यांच्या वतीने निवेदन

September 25, 2026
पाचोरा-भडगाव मतदारसंघ दुष्काळी जाहीर करण्यासाठी प्रयत्न करणार: आमदार किशोर आप्पा पाटील

पाचोरा-भडगाव मतदारसंघ दुष्काळी जाहीर करण्यासाठी प्रयत्न करणार: आमदार किशोर आप्पा पाटील

September 24, 2026
“सत्ता महत्त्वाची असली तरी त्यापेक्षा सत्य महत्त्वाचं; शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्षाची भूमिका कायम!” – आमदार बच्चू कडू

“सत्ता महत्त्वाची असली तरी त्यापेक्षा सत्य महत्त्वाचं; शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्षाची भूमिका कायम!” – आमदार बच्चू कडू

September 24, 2026
चोपड्यातील गणेशोत्सवातील बंदोबस्ताबद्दल मुस्लिम बांधवांकडून पोलीस निरीक्षक पवन देसले यांचा सत्कार

चोपड्यातील गणेशोत्सवातील बंदोबस्ताबद्दल मुस्लिम बांधवांकडून पोलीस निरीक्षक पवन देसले यांचा सत्कार

September 23, 2026
जनगणना 2027 प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण सत्र; अचूक व प्रभावी अंमलबजावणीसाठी नव्या मॉडेलचा होणार वापर

जनगणना 2027 प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण सत्र; अचूक व प्रभावी अंमलबजावणीसाठी नव्या मॉडेलचा होणार वापर

September 23, 2026
माजी मंत्री बच्चू कडू उद्या पाचोऱ्यात; शिवसंवाद दौऱ्यानिमित्त शेतकरी, दिव्यांग व विविध सामाजिक घटकांशी साधणार संवाद

माजी मंत्री बच्चू कडू उद्या पाचोऱ्यात; शिवसंवाद दौऱ्यानिमित्त शेतकरी, दिव्यांग व विविध सामाजिक घटकांशी साधणार संवाद

September 23, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page