• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

जम्मू काश्मिरच्या पुंछमधील सीमाभागात पाकिस्तानचा भारतावर गोळीबार; 1 जवान शहीद

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 8, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या
जम्मू काश्मिरच्या पुंछमधील सीमाभागात पाकिस्तानचा भारतावर गोळीबार; 1 जवान शहीद

पुंछ (जम्मू), 8 मे : भारताने पाकिस्तान तसेच पीओकी हद्दीतील 9 दहशतवाद्यांची तळे उद्ध्वस्त करत ऑपरेशन सिंदुर यशस्वी केलंय. यावरून पाकिस्तान चांगलाच हादरलाय. ऑपरेशन सिंदुरनंतर पाकिस्तानी लष्कराकडून काल बुधवारपासून सीमालगतच्या भागात गोळीबार सुरू आहे. दरम्यान, या गोळीबारात हरियाणातील एक जवान शहीद झाल्याची माहिती मिळतेय.

जम्मूच्या पुंछमध्ये हरियाणाचा जवान शहीद –
मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणा राज्यातील पलवल येथील रहिवासी लान्स नायक दिनेश कुमार शर्मा (वय 32) सध्या पुंछमध्ये भारतीय सैन्य दलात तैनात होते. ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर पाकिस्तानकडून गोळीबार सुरू झाला. त्यावेळी दिनेश आपल्या काही सहकाऱ्यांसह प्रत्युत्तर देत होते. तेवढ्यात पाकिस्तानकडून एक बॉम्ब त्यांच्या समोर पडला आणि त्याचा स्फोट होताच दिनेश व त्याचे 4 सहकारी गंभीर जखमी झाले.


आज हरियाणात होणार अंत्यसंस्कार –
पाकिस्तानकडून टाकण्यात आलेल्या बॉम्बमुळे लान्स नायक दिनेश कुमार व त्यांचे 4 सहकरी गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रुग्णालयातच दिनेश यांनी प्राण सोडले. याबाबतची माहिती त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली असून आज हरियाणातील पलवल येथे त्यांच्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

दिनेश 2014 साली सैन्यात भरती –
दिनेश कुमार हे 2014 साली सैन्यात भरती झाले होते. गेल्या 11 वर्षांत त्यांची भारतातील विविध ठिकाणी पोस्टिंग झाली होती. दिनेश हे पाच भावंडामध्ये सर्वांत मोठे होते. तर त्यांच्या पाच भावंडांपैकी 2 भाऊ अग्नवीर योजनेच्या माध्यमातून सैन्यात भरती झाले होते. तसेच त्यांची पत्नी सीमा ह्या वकील आहेत. दिनेश यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत आणि त्यांची पत्नी सीमा गर्भवती असल्याचे समजते.

हेही वाचा : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय नारीशक्तीचे अद्भूत दर्शन; अखेर, कोण आहेत ‘ह्या’ महिला अधिकारी ज्यांनी पुराव्यांसह केला पाकिस्तानचा पर्दाफाश

    बातमी शेअर करा !
    Share
    Tags: jammu and kashmirmarathi newspakistan firing on indiapoonchsoldier martyredsuvarna khandesh live

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    ताज्या बातम्या

    VIDEO | मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना; पाचोरा-भडगाव मतदारसंघातील पहाण येथे जळगाव जिल्ह्यातील पहिल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

    VIDEO | मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना; पाचोरा-भडगाव मतदारसंघातील पहाण येथे जळगाव जिल्ह्यातील पहिल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

    May 3, 2026
    माउंट आबू राष्ट्रीय मीडिया संमेलनाचा शुभारंभ: ‘वैश्विक शांततेची गरज – मीडियाची भूमिका’ या विषयावर चर्चा

    माउंट आबू राष्ट्रीय मीडिया संमेलनाचा शुभारंभ: ‘वैश्विक शांततेची गरज – मीडियाची भूमिका’ या विषयावर चर्चा

    May 3, 2026
    किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 22 | संस्थात्मक आठवणी : सचिन तेंडुलकर आणि लोकभवन

    किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 22 | संस्थात्मक आठवणी : सचिन तेंडुलकर आणि लोकभवन

    May 2, 2026
    पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते यंदाचा जिल्हा युवा पुरस्कार प्रदान

    पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते यंदाचा जिल्हा युवा पुरस्कार प्रदान

    May 2, 2026
    स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी सक्षम पिढी घडवण्यास मदत करावी – आमदार किशोर आप्पा पाटील

    स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी सक्षम पिढी घडवण्यास मदत करावी – आमदार किशोर आप्पा पाटील

    May 2, 2026
    मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम

    मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम

    May 2, 2026
    • About
    • Contact Us
    • TERM AND CONDITIONS
    © 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

    Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

    No Result
    View All Result
    • Home
    • जळगाव जिल्हा
      • जळगाव शहर
      • पाचोरा
      • धरणगाव
      • एरंडोल
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • जामनेर
      • पारोळा
      • बोदवड
      • भडगाव
      • भुसावळ
      • यावल
      • रावेर
      • मुक्ताईनगर
    • महाराष्ट्र
    • खान्देश
      • धुळे
      • नंदुरबार
    • देश-विदेश
    • क्राईम
    • व्हिडीओ
    • साहित्य-परंपरा
    • मनोरंजन
    • करिअर
    • WEB STORIES

    Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

    Share

    You cannot copy content of this page