• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

Video : तीन दिवसांपुर्वी झालं लग्न; मात्र, भारतीय सैन्यानं बोलवलं अन् खान्देश सुपुत्र पाचोऱ्याहून देशसेवेसाठी रवाना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 8, 2025
in पाचोरा, खान्देश, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
Video : तीन दिवसांपुर्वी झालं लग्न; मात्र, भारतीय सैन्यानं बोलवलं अन् खान्देश सुपुत्र पाचोऱ्याहून देशसेवेसाठी रवाना

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

पाचोरा, 8 एप्रिल : भारतीय जवान हे आपल्या जीवाची पर्वा न करता सीमारेषेवर देशाचे संरक्षण करतात. अशाच प्रकारे देशसेवेचे व्रत घेतलेल्या भारतीय सैन्य दलाच्या जवानावर लग्न झाल्यानंतरच्या तीन दिवसांच्या कालवधीतच नववधूसह कुटुंबियांपासून दूर जात देशसेवासाठी सीमेवर जाण्याची वेळ आलीय. मनोज ज्ञानेश्वर पाटील (रा. खेडगाव नंदीचे ता. पाचोरा) असं या जवानाचे नाव असून हळदीचा रंग अंगावर असतानाच सैन्य दलाने आदेश दिल्यानंतर त्याने देशाच्या सेवेसाठी जाण्याचा धाडसी निर्णय घेतलाय.

खान्देश सुपुत्र पाचोऱ्याहून देशसेवेसाठी रवाना –
पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील भारतीय सैन दलात कार्यरत असलेला मनोज ज्ञानेश्वर पाटील या जवानाचा नाचणखेडे येथील रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी हिच्याशी 5 मे रोजी मोठ्या उत्साहात विवाह पार पडला. दरम्यान, घरात लगीनघाई संपत नाही तितक्याच मनोजला भारतीय सैन्य दलाकडून बोलवणं आलं. भारत-पाकिस्तानमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्याची लष्काराकडून सुट्टी रद्द झाली. यामुळे, लग्नाला अवघे तीन दिवस उलटले असतानाच नववूध तसेच कटुंबियांना जड अंतकरणाने निरोप देत जवान मनोज पाटील हा आज पाचोरा येथून रेल्वेने सीमेवर देशसेवेसाठी रवाना झालाय.


पतीचा खूप अभिमान –
दरम्यान, धाडसी पतीला निरोप देताना नववधू यामिनी म्हणाल्या की, आमच्या घरी आज सत्यनारायणाची पूजा होती. तरी देखील माझे पती सीमेवर जात आहेत. यामुळे मला माझ्या पतीचा खूप अभिमान आहे. तसेच भारतीय सैन्याने निर्देश दिल्यानंतर माझ्या मुलाने धाडस दाखवत तो देशाच्या सेवेसाठी जातोय, याचा मला खूप अभिमान असल्याचे मनोजचे वडील ज्ञानेश्वर पाटील म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)


अनेक जवानांना सुट्टी रद्द करून तात्काळ कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश? –
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात 28 निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला होता. पहलगाम दहशतवादी हल्लाच्या प्रत्युत्तरात भारताने पाकिस्तान तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळे उद्ध्वस्त केली. यावरून पाकिस्तान चांगलाच हादरलाय. असे असताना पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांत युद्धजन्य परिस्थीत निर्माण झालीय. त्यामुळे लष्करातील अनेक जवानांना सुट्टी रद्द करून तात्काळ कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजते.

हेही पाहा : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय नारीशक्तीचे अद्भूत दर्शन; अखेर, कोण आहेत ‘ह्या’ महिला अधिकारी ज्यांनी पुराव्यांसह केला पाकिस्तानचा पर्दाफाश

    बातमी शेअर करा !
    Share
    Tags: armed forcesborderindiaindian armyjawan manoj patilmarathi newspakistansuvarna khandesh live

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    ताज्या बातम्या

    सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

    सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

    May 31, 2026
    IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

    IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

    May 31, 2026
    ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

    ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

    May 30, 2026
    मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

    मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

    May 30, 2026
    Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

    Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

    May 30, 2026
    भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

    भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

    May 30, 2026
    • About
    • Contact Us
    • TERM AND CONDITIONS
    © 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

    Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

    No Result
    View All Result
    • Home
    • जळगाव जिल्हा
      • जळगाव शहर
      • पाचोरा
      • धरणगाव
      • एरंडोल
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • जामनेर
      • पारोळा
      • बोदवड
      • भडगाव
      • भुसावळ
      • यावल
      • रावेर
      • मुक्ताईनगर
    • महाराष्ट्र
    • खान्देश
      • धुळे
      • नंदुरबार
    • देश-विदेश
    • क्राईम
    • व्हिडीओ
    • साहित्य-परंपरा
    • मनोरंजन
    • करिअर
    • WEB STORIES

    Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

    Share

    You cannot copy content of this page