• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

SSC Result 2025 : दहावीचा निकाल उद्या 13 मे रोजी होणार जाहीर; विद्यार्थ्यांना ‘या’ पद्धतीने पाहता येणार निकाल

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 12, 2025
in ताज्या बातम्या, खान्देश, जळगाव जिल्हा, जळगाव शहर, महाराष्ट्र
SSC Result 2025 : दहावीचा निकाल उद्या 13 मे रोजी होणार जाहीर; विद्यार्थ्यांना ‘या’ पद्धतीने पाहता येणार निकाल

पुणे, 12 मे : बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. यानुसार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 चा निकाल उद्या 13 मे रोजी जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून हा निकाल पाहता येणार आहे.

दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार –
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर सोमवार दिनांक 13 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

दहावीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी खालीलप्रमाणे अधिकृत संकेतस्थळवर जाऊन आपला निकाल पाहू शकतात.

1. https://sscresult.mahahsscboard.in

2. https://results.digilocker.gov.in

3. http://sscresult.mkcl.org

4. https://results.navneet.com

5. https://results.targetpublications.org 

विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने पाहता येणार निकाल? –

mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
‘SSC Exmanation Result 2025’ या लिंकवर करा.
आपला सीट नंबर आणि आईचे पहिले नाव टाका.
यानंतर, यावर क्लिक करून विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल हा स्क्रीनवर दिसेल.
तसेच त्या निकालाची पीडीएफ सदर विद्यार्थी डाऊनलोड करू शकतात.

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newsssc resultssc result 2025ssc result announcementsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

September 4, 2026
सतत कार्यरत असणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्याला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सतत कार्यरत असणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्याला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 4, 2026
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कुटुंबाचा सहभाग महत्त्वाचा – सीईओ करिश्मा नायर; वसंतवाडी अंगणवाडीला CEO यांनी दिली भेट

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कुटुंबाचा सहभाग महत्त्वाचा – सीईओ करिश्मा नायर; वसंतवाडी अंगणवाडीला CEO यांनी दिली भेट

September 4, 2026
सर्वसमावेशक विकास हाच ‘विकसित महाराष्ट्र 2047’चा मुख्य आधारस्तंभ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सर्वसमावेशक विकास हाच ‘विकसित महाराष्ट्र 2047’चा मुख्य आधारस्तंभ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 4, 2026
भाजपच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालय प्रमुखपदी शिवम शिंपी यांची नियुक्ती

भाजपच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालय प्रमुखपदी शिवम शिंपी यांची नियुक्ती

September 4, 2026
पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे आज मरी माता यात्रोत्सव

पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे आज मरी माता यात्रोत्सव

September 3, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page