• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

आदिवासी महिलेची रस्त्यात प्रसूतीची घटनेच्या चौकशीसाठी समिती गठित; अहवालानंतर दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार – मिनल करनवाल

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 30, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
आदिवासी महिलेची रस्त्यात प्रसूतीची घटनेच्या चौकशीसाठी समिती गठित; अहवालानंतर दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार – मिनल करनवाल

जळगाव, 30 मे : चोपडा तालुक्यातील बोरमढी येथील एका आदिवासी महिलेची भर रस्त्यात प्रसूती झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर जिल्हा प्रशासनाला धारेवर धरले जात होते. या घटनेनंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तसेच जिल्हा परिषद सीईओ मिनल करनवाल यांनी घटनास्थळी भेट देऊन वैद्यकीय पथकासह संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली होती. (ZP CEO Minal Karanwal)

या पाहणीनंतर चोपडा तालुक्यातील एका उपकेंद्रात महिलेच्या प्रसूतीसंदर्भात घडलेल्या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी सुरू झाली आहे. अहवालात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी काल 29 मे रोजी सांयकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.


चौकशीसाठी समिती गठित –
मिनल करनवाल यांनी सांगितले की, कर्जाणे उपकेंद्रात आलेल्या एका गर्भवती महिलेला वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने रस्त्यात प्रसूती करण्याची दुर्दैवी वेळ आली. या गंभीर घटनेची दखल घेत यांनी तात्काळ एक चौकशी समिती गठित केली आहे. या समितीमध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याची अध्यक्ष म्हणून, तर जिल्हा आरोग्य अधिकारी आणि अतिरिक्त सिव्हिल सर्जन यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात समिती आली आहे. दरम्यान, 31 मेपर्यंत संपूर्ण प्रकरणाचा तपशीलवार अहवाल सादर जाणार आहे. आणि यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती करनवाल मिनल यांनी दिलीय.

माहेरघर योजनेची दिली माहिती –
यावेळी पत्रकार परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी माहेरघर योजनेची माहिती दिली. माहेरघर योजनेअंतर्गत प्रसूतीपूर्वी 8 ते 10 दिवस अगोदर प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन राहिल्यास गर्भवती महिला आणि तिच्या पतीला राहण्याची, जेवणाची सुविधा, तसेच मजुरीची भरपाईदेखील दिली जाणार आहे. यामुळे सर्व गर्भवती महिलांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना ‘माहेरघर’ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सीईओ मिनल करनवाल यांनी केले आहे.

हेही वाचा : आदिवासी महिलेची रस्त्यात प्रसूतीची घटना : जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारींची तातडीची दखल

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon newsjalgaon zp ceominal karanwalpress conferencesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दप्तराचे ओझे कमी करा! ‘स्कूल बॅग पॉलिसी 2020’च्या अंमलबजावणीचे निर्देश

दप्तराचे ओझे कमी करा! ‘स्कूल बॅग पॉलिसी 2020’च्या अंमलबजावणीचे निर्देश

September 5, 2026
उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

September 5, 2026
जळगाव जिल्ह्यात स्वच्छ, सुंदर व हरित उपक्रम; प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनाचे निर्देश

जळगाव जिल्ह्यात स्वच्छ, सुंदर व हरित उपक्रम; प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनाचे निर्देश

September 5, 2026
“शहीद जवान अमर रहे”! शासकीय इतमामात सेवारत सैनिक लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

“शहीद जवान अमर रहे”! शासकीय इतमामात सेवारत सैनिक लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

September 5, 2026
शेतशिवार हिरवेगार होणार; जामनेर-पाचोरा तालुक्यातील 1 हजार 395 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

शेतशिवार हिरवेगार होणार; जामनेर-पाचोरा तालुक्यातील 1 हजार 395 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

September 5, 2026
आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

September 4, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page