• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

तीन एकरातील कांदा चिखलात गेला; मुलीच्या शिक्षणासाठी शब्द दिलेल्या बापाची निराशा अन् मिलिंद नार्वेकरांचा मदतीचा हात

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 30, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
तीन एकरातील कांदा चिखलात गेला; मुलीच्या शिक्षणासाठी शब्द दिलेल्या बापाची निराशा अन् मिलिंद नार्वेकरांचा मदतीचा हात

बीड, 30 मे : राज्यात मे महिन्यात झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. असे असताना बीड जिल्ह्यातील आष्टा तालुक्यातील शिंदेवाडी येथील शेतकरी महेश दरेकर यांचा तीन एकर शेतीत पिकवलेला कांदा हा पाण्यात गेला. दरम्यान, चिखलात गेलेला कांदा गोळा करण्यासाठी शेतकरी कुटुंबाला मोठे प्रयत्न करावे लागले. यावेळी शेतकरी महेश दरेकर यांची मुलगी प्रगती देखील वडिलांच्या मदतीला धावली आणि कांदा गोळा चिखलातला कांदा गोळा करतानाचा तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

मुलीच्या शिक्षणासाठी शब्द दिलेल्या बापाची निराशा –
महेश दरेकर यांनी त्यांच्या तीन एकर शेतीत कांदा लावला होता. हा कांदा पिकवल्यानंतर त्यांनी शेतात काढून ठेवला होता. मात्र, मार्केटमध्ये नेण्याआधीच हा मुसळधार पावसामुळे कांदा चिखलात गेला आणि तीनशे गोणी कांद्याचे पावसाच्या पाण्यात भिजून गेला. यानंतर महेश दरेकरांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत चिखलातून कांदा गोळा करायला सुरूवात केली. यावेळी त्यांची मुलगी प्रगतीने देखील वडिलांना कांदा गोळा करण्यासाठी मदत केली. दरम्यान, मुलीच्या शिक्षणासाठी शब्द दिलेल्या बापाची या अस्मानी संकटामुळे निराशा झाली.


मिलिंद नार्वेकर यांचा प्रगतीच्या शिक्षणासाठी मदतीचा हात –
महेश दरेकर आणि त्यांची मुलगी प्रगती यांचा कांदा गोळा करतानाचा व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल ठाकरेंच्या शिवसेनेचे विधानपरिषद आमदार मिलिंद नार्वेकर यांनी घेतली आणि प्रगतीच्या शिक्षणासाठी मदतीचा हात दिलाय. प्रगतीच्या कुटुंबियांसोबत संवाद साधून त्यांनी प्रगतीच्या शिक्षणासाठी 1 लाख रूपये मदत देत असल्याचे सांगितले. तसेच 1 लाख रूपये ही रक्कम खूप कमी असली तर थोडाफार दिलासा त्यामाध्यमातून मिळेल. प्रगती तुझी प्रगती होणार आहे, असेही मिलिंद नार्वेकर म्हणाले. दरम्यान, मिलिंद नार्वेकरांनी प्रगतीच्या शिक्षणासाठी मदत केल्याने तिच्या आईसह कुटुंबियांनी समाधान व्यक्त करत आभार मानले.

हेही वाचा : आदिवासी महिलेची रस्त्यात प्रसूतीची घटनेच्या चौकशीसाठी समिती गठित; अहवालानंतर दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार

बातमी शेअर करा !
Share
Tags: farmer daughtermarathi newsmilind narvekarpragati darekarShivsena UBTsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दप्तराचे ओझे कमी करा! ‘स्कूल बॅग पॉलिसी 2020’च्या अंमलबजावणीचे निर्देश

दप्तराचे ओझे कमी करा! ‘स्कूल बॅग पॉलिसी 2020’च्या अंमलबजावणीचे निर्देश

September 5, 2026
उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

September 5, 2026
जळगाव जिल्ह्यात स्वच्छ, सुंदर व हरित उपक्रम; प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनाचे निर्देश

जळगाव जिल्ह्यात स्वच्छ, सुंदर व हरित उपक्रम; प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनाचे निर्देश

September 5, 2026
“शहीद जवान अमर रहे”! शासकीय इतमामात सेवारत सैनिक लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

“शहीद जवान अमर रहे”! शासकीय इतमामात सेवारत सैनिक लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

September 5, 2026
शेतशिवार हिरवेगार होणार; जामनेर-पाचोरा तालुक्यातील 1 हजार 395 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

शेतशिवार हिरवेगार होणार; जामनेर-पाचोरा तालुक्यातील 1 हजार 395 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

September 5, 2026
आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

September 4, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page