• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंची रेल्वे बोर्डासोबत बैठक: रेल्वे स्थानकांवरील थांबे वाढवण्यावर चर्चा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 4, 2025
in महाराष्ट्र, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, देश-विदेश
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंची रेल्वे बोर्डासोबत बैठक: रेल्वे स्थानकांवरील थांबे वाढवण्यावर चर्चा

नवी दिल्ली, 4 जून : नवी दिल्लीतील रेल्वे भवन येथे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी रेल्वे बोर्डाचे चेअरमन सतीश कुमार यांची भेट घेऊन भुसावळ रेल्वे विभागातील रावेर स्थानकावर काही महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे मिळावेत, अशी मागणी केली.

या बैठकीत भुसावळ रेल्वे विभागातील स्थानिक नागरिकांच्या वाढत्या मागणीनुसार काही महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे रावेर, वरणगाव स्थानकांवर देण्याबाबत चर्चा झाली. याचबरोबर, प्रवाशांच्या सोयीसाठी काही महत्त्वाच्या खालील नमूद रेल्वेगाड्यांचे थांबे तात्काळ मंजूर करावेत, अशी विनंती सुद्धा करण्यात आली.

  • नवजीवन एक्स्प्रेस गाडी क्र. 12656 – बोदवड थांबा
  • दानापुर पुणे एक्सप्रेस गाडी क्र. 12150- रावेर थांबा (पुणे मार्ग)
  • महानगरी एक्सप्रेस गाडी क्र. 22177- रावेर थांबा

रावेर या ठिकाणी गाड्यांचे थांबे देण्यात आल्यास शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, नोकरदार, कामगार वर्ग आणि सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. तसेच यामुळे संपूर्ण परिसराचा सामाजिक व आर्थिक विकास साधला जाईल. रेल्वे मंत्रालयाकडून यावर सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा रक्षा खडसे यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, रेल्वे बोर्डाचे चेअरमन सतीश कुमार यांनी या मागण्यांकडे सकारात्मकपणे लक्ष देण्याचे आश्वासन दिले असून, लवकरच यावर निर्णय घेण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या बैठकीस रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

हेही वाचा : राज्यातील प्रत्येकाला हक्काचे घर देणार; घरकुलांसाठी ग्रामीण भागात 80 हजार कोटींची गुंतवणूक, मुख्यमंत्र्यांची माहिती

बातमी शेअर करा !
Share
Tags: indian railwaymarathi newsmos raksha khadserailway board chairmansuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Breaking! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सायंकाळी जळगाव जिल्हा दौऱ्यावर, ‘असे’ आहे नियोजन

Breaking! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सायंकाळी जळगाव जिल्हा दौऱ्यावर, ‘असे’ आहे नियोजन

June 6, 2025
छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार आचरणात आणा- आमदार अमोल खताळ

छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार आचरणात आणा- आमदार अमोल खताळ

June 6, 2025
Pachora Crime News : धक्कादायक! 85 वर्षीय वृद्ध महिलेचा खून; पाचोरा तालुक्यातील धक्कादायक घटना

Pachora Crime News : धक्कादायक! 85 वर्षीय वृद्ध महिलेचा खून; पाचोरा तालुक्यातील धक्कादायक घटना

June 6, 2025
प्लास्टिक प्रदूषणाचे समुळ उच्चाटन हे देशासमोरील सर्वात मोठे आव्हान ; जनजागृतीसाठी काम करू या – युवराज पाटील

प्लास्टिक प्रदूषणाचे समुळ उच्चाटन हे देशासमोरील सर्वात मोठे आव्हान ; जनजागृतीसाठी काम करू या – युवराज पाटील

June 6, 2025
समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण संपन्न; संपुर्ण प्रकल्पाचा खर्च किती आणि कोणत्या जिल्ह्यांना होणार लाभ?, वाचा A टू Z रिपोर्ट

समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण संपन्न; संपुर्ण प्रकल्पाचा खर्च किती आणि कोणत्या जिल्ह्यांना होणार लाभ?, वाचा A टू Z रिपोर्ट

June 6, 2025
Jalgaon News : जळगावात ‘प्रधानमंत्री नॅशनल ॲप्रेंटिसशिप (मेला)’ भरती मेळाव्याचे ‘या’ तारखेला आयोजन

Jalgaon News : जळगावात ‘प्रधानमंत्री नॅशनल ॲप्रेंटिसशिप (मेला)’ भरती मेळाव्याचे ‘या’ तारखेला आयोजन

June 5, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page