• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; पुढील चार दिवस पावसाचे, जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज नेमका काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 12, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
मान्सून पुन्हा सक्रिय होणार; पुढील चार दिवस पावसाचे, जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज नेमका काय?

जळगाव, 12 जून : राज्यात यंदा मे महिन्याच्या अखेरीस मान्सूनने धडक दिली. असे असताना काही दिवस मान्सूनच्या पावसात खंड पडल्याचे दिसून आले. दरम्यान, राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून पुढील तीन-चार दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच पुढील तीन-चार दिवस पावसाचे राहणार आहेत. दरम्यान, हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून शेतकऱ्यांनी देखील कृषी विभागाचा सल्ला घेऊन पेरणी करावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस –

जळगाव शहरासह जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे पडली. तर काही ठिकाणी वाहतुकीस अडथळे निर्माण होणे अशी परिस्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या नेतृ्त्वाखाली प्रशासनातील अधिकाऱ्यांनी विविध भागांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.पाचोरा तालुक्यातील बांबरुड राणीचे येथील पितांबर आत्माराम वाघ (वय 50 वर्षे) यांचा घरी वीज पडून मृत्यू झाला. तसेच एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथे नारायण सीताराम पाटील (वय 68 वर्ष) यांचा घराचे पत्रे लागून मृत्यू झाला. यासोबतच मेहरूण येथील संतोष चिंधु तायडे (रा. मंगलपुरी) बांधाच्या वरती विज पडून गाय मरण पावली आहे. दरम्यान, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून, नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी व आवश्यक असल्यास 1077 या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज काय?-
जळगाव जिल्ह्याला काल वादळी वाऱ्यास मुसळधार पावसाने झोडपले. जळगाव जिल्ह्यात पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

  • 12 जून – आकाश अंशतः ढगाळ राहील – वीजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता
  • 13 जून – आकाश अंशतः ढगाळ राहील – मध्यम पाऊस किंवा गडगडाटी वादळाची शक्यता
  • 14 जून- आकाश अंशतः ढगाळ राहील – मध्यम पाऊस किंवा गडगडाटी वादळाची शक्यता
  • 15 जून – आकाश अंशतः ढगाळ राहील – मध्यम पाऊस किंवा गडगडाटी वादळाची शक्यता

हेही वाचा : धक्कादायक! बांबरूड (राणीचे) येथे वीज पडून एकाचा मृत्यू; फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

बातमी शेअर करा !
Share
Tags: daily rain updateimdsuvarna khandesh liveweather forecast

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page