• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

गावातील शेतकऱ्याच्या हस्ते ध्वजारोहण; पाचोरा तालुक्यातील पिंप्री (सार्वे) माध्यमिक विद्यालयात 79 वा स्वातंत्र्यदिन साजरा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 16, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
गावातील शेतकऱ्याच्या हस्ते ध्वजारोहण; पाचोरा तालुक्यातील पिंप्री (सार्वे) माध्यमिक विद्यालयात 79 वा स्वातंत्र्यदिन साजरा

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 16 ऑगस्ट : पाचोरा तालुक्यातील पिंप्री (सार्वे) येथील माध्यमिक विद्यालयात 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वर्षी ध्वजारोहणाचा मान गावातील प्रगतिशील शेतकरी सुकलाल हिलाल पाटील यांना देण्यात आला तसेच त्यांच्या हस्ते ध्वजस्तंभाचं विधिवत पूजन करून ध्वजारोहण करण्यात आला.

यावेळी पिंप्री सार्वे गावचे सरपंच, सर्व सदस्य, पिंप्री हायस्कूलचे मुख्याध्यापक सागर पाटील, जि. प प्राथमिक शाळा मुख्याध्यापक, सोसायटी चेअरमन व सर्व सदस्य, ग्रामस्थ तसेच शाळेतील शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

View this post on Instagram

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

शाळेतील विद्यार्थ्यांनी आर.इ.पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली पिरॅमिडचे प्रात्यक्षिक करून दाखवले. मुलांनी अतिशय शिस्तबद्ध सादरीकरण केले. त्यांचे गावातील लोकांनी तोंड भरून कौतुक केले. तसेच कवायत सादर करण्यात आली. इयत्ता 10 वी मध्ये प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांकाने  आलेल्या विद्यार्थ्यांसाठी बक्षिस वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.

तसेच ITSE परीक्षेमध्ये आमच्या विद्यालयातील विद्यार्थी हर्षल सलकान पवार तालुक्यातून 10 क्रमांक मिळवला. त्याला ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच ITSE या परीक्षेत चांगले गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र  देण्यात  आले . एकूण सर्व कार्यक्रम आनंदात आणि उत्साहात संपन्न झाला.

हेही वाचा : पाचोरा तालुक्यातील होळच्या जि.प. शाळेचे उपशिक्षक साहेबराव चौधरी यांचा स्वातंत्र्यदिनानिमित सन्मान

बातमी शेअर करा !
Share
Tags: independence day 2025marathi newspimpri sarve secondary schoolsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page