• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

यंदाच्या श्रीगणेशोत्सवानिमित्त राज्यभर ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियानांतर्गत समुदाय आरोग्य शिबिरांचे आयोजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 22, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
यंदाच्या श्रीगणेशोत्सवानिमित्त राज्यभर ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियानांतर्गत समुदाय आरोग्य शिबिरांचे आयोजन

मुंबई, 22 ऑगस्ट : यंदाच्या श्री. गणेशोत्सवानिमित्त राज्याच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या समन्वयाने राज्यभर ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियानांतर्गत समुदाय आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. ही शिबिरे 27 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2025 दरम्यान राबविण्यात येणार आहेत.

समुदाय आरोग्य शिबिरांमध्ये केंद्र व राज्य शासन पुरस्कृत विविध आरोग्य योजनांबाबत जनजागृती केली जाणार असून नागरिकांना मोफत तपासणी, चिकित्सा व उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी जिल्हा आरोग्य विभाग, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ संलग्न वैद्यकीय महाविद्यालयांतील अधिकारी, वैद्यकीय विद्यार्थी व पॅरामेडिकल कर्मचारी यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.

तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीशी संलग्न रुग्णालये, धर्मादाय रुग्णालये, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना संलग्न रुग्णालये, सार्वजनिक आरोग्य विभागाची अधिनस्त रुग्णालये, स्टेमी तरोग HLL यंत्रणा, वैद्यकीय महाविद्यालये, अन्न व औषध प्रशासन तसेच सेवाभावी संस्था यांच्या सहभागातून हा उपक्रम राबविला जाणार आहे. दरम्यान, ही शिबिरे आयोजित करण्याबाबतचे आदेश मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी जारी केले आहेत.

हेही पाहा :  video | jalgaon cyber crime | सायबर फसवणूक कशी टाळाल? | जळगाव सायबर पोलिसांची विशेष मुलाखत | Online Fraud

बातमी शेअर करा !
Share
Tags: community health campshealth campaignmarathi newsRameshwar Naikshri ganesha arogyachasuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page