• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Crime News | पाळधी येथील अवैध जुगार अड्ड्यावर एलसीबीची मोठी कारवाई; 16 जण ताब्यात, लाखोंचा मुद्देमाल जप्त

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 8, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम, ताज्या बातम्या
Crime News | पाळधी येथील अवैध जुगार अड्ड्यावर एलसीबीची मोठी कारवाई; 16 जण ताब्यात, लाखोंचा मुद्देमाल जप्त

जळगाव, 8 सप्टेंबर : धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील अवैध जुगार अड्ड्यावर जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केल्याची बातमी समोर आली आहे. पाळधी येथील शाम कॉलनीतील एका घराच्या दुसऱ्या मजल्यावर सुरु असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर एलसीबीने मोठी कारवाई करत 16 जणांना ताब्यात घेतले असून जुगार साहित्यासह एकूण 12 लाख 24 हजार 260 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी धरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे संपुर्ण बातमी? –

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना 8 सप्टेंबर रोजी पाळधी येथे अवैध जुगार अड्डा सुरु असल्याबाबत माहिती मिळाली होती. यानंतर त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि. शरद बागल यांचे पथक तयार करून छापा टाकण्याचे आदेश दिले.


अन् पाळधी येथील अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा –

दरम्यान, पोउपनि. शरद बागल व पथकातील पोलीस अंमलदार यांनी मिळालेल्या गोपनिय माहितीप्रमाणे पाळधी येथे शाम कॉलनी येथील एका घराचे दुस-या मजल्यावर सुरु असलेल्या अवैध जुगार अड्डयावर छापा कारवाई करण्यात आली. यामध्ये 16 आरोपींना ताब्यात घेत त्यांचेकडुन रोख रक्कम 7 लाख 22 हजार 260 रूपये तसेच 5 लाख 2 हजार रुपये किंमतीचे वेगवेगळया कंपनीचे मोबाईल फोन असा एकुण जुगार साहित्यासह 12 लाख 24 हजार 260 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

‘यांनी’ केली कारवाई –

सदर कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. शरद बागल, पोहेकॉ/अक्रम शेख, पोहेकॉ प्रविण भालेराव, पोहकों/मुरलीधर धनगर पोहेकॉ नितीन बाविस्कर, पोहकों/सलीम तडवी, पोहेकॉ विनोद पाटील, पोहेकॉ विजय पाटील, पोकों/रंविंद्र चौधरी, पोकों/रविंद्र कापडने, पोकों/सिंध्देश्वर डापकर, पोकॉ राहुल रगडे पोकॉ/रतन गिते, पोकॉ/मयुर निकम,, चापोहेकॉ भारत पाटील चापोकॉ/ महेश सोमवंशी, चापाकॉ/ प्रमोद ठाकुर स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव तसेच पाळधी दुरक्षेत्राचे सपोनि. प्रशांत कंडारे, पोकॉ/अमोल धोबी, पोकों/रविंद्र चौधरी यांनी संयुक्तीकरित्या केली.

हेही वाचा : लोणवाडी ग्रामपंचायतीत घरकुल यादीत फेरफार? ‘त्या’ ठरावावर 7 सदस्यांचा आक्षेप अन् सरपंच-ग्रामसेवकांवर कारवाईची मागणी, नेमकं प्रकरण काय?

बातमी शेअर करा !
Share
Tags: crime newsillegal gamblingjalgaon local crime branchmarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | ‘राष्ट्रीय महामार्गावरचं गाव आहे पण बसस्थानक नाही!’, चार वर्षांपासून रखडला लासगावातील बसस्थानकाचा प्रश्न

VIDEO | ‘राष्ट्रीय महामार्गावरचं गाव आहे पण बसस्थानक नाही!’, चार वर्षांपासून रखडला लासगावातील बसस्थानकाचा प्रश्न

June 20, 2026
आमदार अमोल जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त अडावद येथे वृक्षारोपण व गोसेवेचा उपक्रम

आमदार अमोल जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त अडावद येथे वृक्षारोपण व गोसेवेचा उपक्रम

June 20, 2026
पिंप्री खु. येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या नव्या शाखेचे उद्घाटन

पिंप्री खु. येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या नव्या शाखेचे उद्घाटन

June 20, 2026
अवैध धंद्यांविरोधात महिलांनी निर्भयपणे पुढे यावे : एपीआय कल्याणी वर्मा

अवैध धंद्यांविरोधात महिलांनी निर्भयपणे पुढे यावे : एपीआय कल्याणी वर्मा

June 20, 2026
ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी संसदीय संकुल विकास परियोजनेचा विस्तार वाढवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी संसदीय संकुल विकास परियोजनेचा विस्तार वाढवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 20, 2026
VIDEO | मुक्ताईनगरातील ‘ड्रॉप केस’ टोळ्यांविरोधात जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; पहाटेच्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये शस्त्रे, रोख रक्कम, दागिने, वाहने जप्त

VIDEO | मुक्ताईनगरातील ‘ड्रॉप केस’ टोळ्यांविरोधात जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; पहाटेच्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये शस्त्रे, रोख रक्कम, दागिने, वाहने जप्त

June 19, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page