• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

“ज्यांच्या हातात सत्ता दिली गेलेली आहे, तेच लोक जर…”, व्हायरल व्हिडिओवरून उपमुख्यमंत्री अजित दादांचं नाव न घेता रोहिणी खडसेंची टीका

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 15, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
“ज्यांच्या हातात सत्ता दिली गेलेली आहे, तेच लोक जर…”, व्हायरल व्हिडिओवरून उपमुख्यमंत्री अजित दादांचं नाव न घेता रोहिणी खडसेंची टीका

नाशिक, 15 सप्टेंबर : आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना मुरूम उत्खननविरोधात कारवाईपासून रोखण्यासाठी केलेल्या कॉलमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार वादात सापडले होते. त्यांच्याविरोधात टीकेची झोड उठत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी देखील अजित दादांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केलीय. नाशिक येथे काल 14 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर पार पडले. या शबिरात रोहिणी खडसे बोलत होत्या.

रोहिणी खडसे काय म्हणाल्या? –

रोहिणी खडसे म्हणाल्या की, ज्याच्या हातात सत्ता असते त्यांच्याकडून अशी अपेक्षा असते की, माता बघिनींना मान-सन्मान दिला गेला पाहिजे. महिलांना सुरक्षित वातावरण दिलं गेलं पाहिजे. पण, ज्यांच्या हातात सत्ता दिली गेलेली आहे, तेच लोक भक्षक बनत असतील अथवा माता बघिनींचा अपमान करत असतील तर आपण आवाज उठवलाच पाहिजे.

अजित दादांचे नाव घेता रोहिणी खडसेंची टीका –

दरम्यान, एक आयपीएस अधिकारी जी स्वतःचं कर्तृत्व दाखवत होती; स्वतःचं काम करत होती आणि त्याच महिला अधिकाऱ्याला याच सरकारमधील मंत्री अरेरावीची भाषा करत दमदाटी देतात की तू तुझं कर्तव्य पार पाडू नये. अशा लोकांकडून आपण महिला बघिनींच्या सुरक्षित वातावरणासाठी अपेक्षा करत असू तर मला वाटत ते होणं शक्य नसल्याची टीका रोहिणी खडसेंनी अजित दादांचे नाव घेता लगावलाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)


कुर्डूवाडी प्रकरण –

सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू येथील मुरूम प्रकरणात कारवाई करत असता महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना कारवाईपासून रोखण्यासाठी केलेल्या कॉलमुळे अजितदादा वादात सापडले होते.  मुरूम उत्खननविरोधातील कारवाई थांबविण्याचे आदेश अजित पवारांनी अंजना कृष्णा यांना दिले होते. यानंतर राज्यात या प्रकरणाबाबत अजित पवारांवर टीका करण्यात आली. यानंतर अजित दादांनी संबंधित घटनेबाबत त्यांची भूमिका देखील स्पष्ठ केली. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सदर घटनेची नोंद घेत जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवणार असल्याचे सांगितले होते.

हेही वाचा : Video | “….तो पूरा गाव जलता है!” जळगावच्या मॉब लिंचिंगचा उल्लेख करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मर्जिया पठाण यांचं मोठं वक्तव्य

बातमी शेअर करा !
Share
Tags: ajit pawaips anjali krishnancp sharadchandra pawar partypoliticsrohini khadsesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page