• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Video | शेतकऱ्यांसह बच्चू कडूंनी पोलिसांचा बंदोबस्त झुगारला अन् जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात दिली धडक; आक्रोश मोर्चात नेमकं काय घडलं?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 17, 2025
in जळगाव जिल्हा, खान्देश, जळगाव शहर, ताज्या बातम्या
Video | शेतकऱ्यांसह बच्चू कडूंनी पोलिसांचा बंदोबस्त झुगारला अन् जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात दिली धडक; आक्रोश मोर्चात नेमकं काय घडलं?

जळगाव, 17 सप्टेंबर : जळगावातील शिवतीर्थ मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालावर पीकविमा, शेतकरी कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून आक्रोश मोर्चाचा काढण्यात आला. या आक्रोश मोर्चाचे नेतृत्व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह माजी खासदार उन्मेश पाटील यांनी केलं. या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत सरकारविरोधात आंदोलन केले.

दरम्यान, हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांसह निघालेला आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर पोहोचला. यावेळी शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी स्वतः स्वीकारण्यासाठी न आल्याने बच्चू कडू यांच्यासह आंदोलक आक्रमक झाले. यानंतर बच्चू कडू यांनी स्वतः गेट उघडून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करत आयुष प्रसाद यांच्या दालनात धडक दिली. यावेळी काही काळ जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)


बच्चू कडूंचा जिल्हाधिकाऱ्यांना थेट सवाल –

बच्चू कडू यांच्यासह विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी तसेच शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात प्रवेश करून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी जिल्हाधिकारी निवेदन घेण्यासाठी स्वतः बाहेर का येऊ शकत नाहीत? असा थेट सवाल बच्चू कडूंनी आयुष प्रसाद यांना उपस्थित केला.

हेही वाचा : Video | “जामनेरचे गिरीश महाजन हे जर…” नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीवरून माजी खासदार उन्मेश पाटील यांचं आव्हान, आक्रोश मोर्चात नेमकं काय म्हणाले?

बातमी शेअर करा !
Share
Tags: bacchu kaducollector office jalgaonfarmer protestjalgaon news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘एसटी बसस्थानकांवरील स्वच्छतेत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही!’; मंत्री प्रताप सरनाईक यांचा विभाग नियंत्रकांना स्पष्ट इशारा

‘एसटी बसस्थानकांवरील स्वच्छतेत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही!’; मंत्री प्रताप सरनाईक यांचा विभाग नियंत्रकांना स्पष्ट इशारा

October 23, 2026
एकापेक्षा अधिक बँकांत कर्जखाती असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी प्रसिद्ध

एकापेक्षा अधिक बँकांत कर्जखाती असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी प्रसिद्ध

October 23, 2026
500 कोटींच्या आरोपांवर मनोज जरांगे पाटलांचा ‘ऑडिओ बॉम्ब’; राजकीय वर्तुळात खळबळ, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

500 कोटींच्या आरोपांवर मनोज जरांगे पाटलांचा ‘ऑडिओ बॉम्ब’; राजकीय वर्तुळात खळबळ, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 22, 2026
संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी अपूर्ण पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करा; ZP CEO करिश्मा नायर यांचे कंत्राटदार व अभियंत्यांना आवाहन

संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी अपूर्ण पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करा; ZP CEO करिश्मा नायर यांचे कंत्राटदार व अभियंत्यांना आवाहन

October 22, 2026
बिश्नोई गँगच्या कारवायांवरून नाना पटोलेंची सरकारवर टीका; टायगर श्रॉफ प्रकरणावर खुलासा करण्याची मागणी

बिश्नोई गँगच्या कारवायांवरून नाना पटोलेंची सरकारवर टीका; टायगर श्रॉफ प्रकरणावर खुलासा करण्याची मागणी

October 22, 2026
पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

October 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page