• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पळासखेडा येथील जैन इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूलची ‘नामांकित’ मान्यता रद्द,  आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी निर्णय

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 25, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
पळासखेडा येथील जैन इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूलची ‘नामांकित’ मान्यता रद्द,  आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी निर्णय

जळगाव, 25 सप्टेंबर : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार निवासी शाळांमध्ये इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत “नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे” ही योजना राबविली जाते. या योजनेतंर्गत शाळांचे गुणांकन करून शासनाकडून प्रतिविद्यार्थी अनुदान दिले जाते.

दरम्यान, जैन इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल, पळासखेडा, ता. जामनेर, जि. जळगाव या शाळेबाबत पालकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींचा विचार करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी या शाळेची मान्यता आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या आदेशानुसार ‘नामांकित’ मान्यता रद्द करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांचे समायोजन –

तसेच शाळेत शिक्षण घेणाऱ्या 288 विद्यार्थ्यांचे समायोजन इतर नामांकित शाळांमध्ये करण्यात आले आहे. यामध्ये इयत्ता 2 रीतील 30 विद्यार्थ्यांचे समायोजन लिटील टॉली प्री-प्रायमरी व बालविकास प्रायमरी, कासोदा ता.एरंडोल येथे करण्यात आले आहे तर इयत्ता 3 रीतील 48 विद्यार्थी मिमोसा इंग्लिश मिडीयम स्कूल, चोपडा येथे समायोजन करण्यात आले आहेत.


यासोबतच, इयत्ता 4 थी मधील 29 विद्यार्थ्यांचे समायोजन सुरेशचंद बी. संचेती इंटरनॅशनल स्कूल, उत्राण ता. एरंडोल येथे तर इयत्ता 5 वीतील 44 व इयत्ता 7 वीतील 97 विद्यार्थी त्रिमूर्ती पब्लिक स्कूल, शेवगाव तर नेवासा, जि.अहिल्यानगर येथे तर इयत्ता 9 वीतील 40 विद्यार्थी बियाणी इंग्लिश मिडीयम स्कूल, भुसावळ येथे समायोजन करण्यात आले आहेत.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी विभागाचा मोठा निर्णय –

याप्रमाणे एकूण 288 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता तात्काळ समायोजन पूर्ण करण्यात आले आहे. पालकांनी आपल्या मुलांचे तात्काळ प्रवेश समायोजित शाळांमध्ये करून घ्यावे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी सर्व आवश्यक सुविधा संबंधित शाळांमध्ये नियमितपणे सुरु राहतील. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित हा या निर्णयाचा मुख्य उद्देश असून पालकांनी यात सहकार्य करावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांनी केले आहे.

हेही वाचा : Video | मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाची केली ऑन फिल्ड पाहणी; पंचनामा ते ओला दुष्काळच्या मागणीवर CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ठच सांगितलं

बातमी शेअर करा !
Share
Tags: jain international english medium schooljain international english medium school palaskhedanominatedtribal student

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात चारा साक्षरता व संवर्धन अभियानाचा पहूर येथून शुभारंभ

जळगाव जिल्ह्यात चारा साक्षरता व संवर्धन अभियानाचा पहूर येथून शुभारंभ

October 9, 2026
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; पुण्यातील डोणजे गावात शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; पुण्यातील डोणजे गावात शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

October 9, 2026
मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

October 8, 2026
महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अमित शाह यांना माहिती; केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी

महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अमित शाह यांना माहिती; केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी

October 7, 2026
Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषद येथे शिक्षक समायोजन व पदस्थापना प्रक्रिया यशस्वी

Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषद येथे शिक्षक समायोजन व पदस्थापना प्रक्रिया यशस्वी

October 7, 2026
Jalgaon News: सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

Jalgaon News: सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

October 7, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page