• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावच्या डॉक्टर तरुणाची मुंबईत आत्महत्या, “ऑनड्युटी” असताना इंजेक्शन घेऊन संपवले जीवन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 1, 2023
in जळगाव जिल्हा
आदिनाथ पाटील

आदिनाथ पाटील

जळगाव, 1 ऑगस्ट : जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जळगाव शहरातील मूळच्या रहिवासी असलेल्या आणि मुंबई येथील केईएम हॉस्पिटल येथे कार्यरत डॉक्टर तरुणाने ऑनड्युटी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. डॉ. आदिनाथ संजय पाटील (वय 27, रा. एकविरा हॉस्पिटल, आकाशवाणी चौक परिसर, जळगाव) असे मृत डॉक्टर तरुणाचे नाव आहे. ही धक्कादायक घटना सोमवार 31 जुलैला समोर आली. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण घटना –

फिजिशियन डॉ. संजय पाटील, डॉ. स्मिता पाटील हे दाम्पत्य जळगाव शहरात आकाशवाणी चौक परिसरात वास्तव्यास आहे. आदिनाथ हा त्यांचा मोठा मुलगा होता. मागील 6 वर्षांपासून आदिनाथ हा मुंबईच्या केईएम हॉस्पिटल येथे पदवी आणि त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण घेत होता. त्याचा लहान भाऊ अजिंक्य हासुद्धा केईएम हॉस्पिटल येथे पदवीचे वैद्यकीय शिक्षण घेत होता.

आदिनाथ पाटील याची क्षयरोग विभागात ड्युटी होती. रविवारी रात्री 1 वाजेपर्यंत तो त्याच्या वरिष्ठ डॉक्टरांसह कामावर होता. हसतखेळत असताना त्याने ड्युटी पूर्ण केली. सोमवारी सकाळी रुग्णालयातील एक कर्मचारी हा नेहमीप्रमाणे कामावर आल्यावर 8 वाजेच्या सुमारास टीबी विभागाचा दरवाजा आतून बंद दिसला. यावेळी त्यांनी तो दरवाजा उघडला असता, आदिनाथ हा बेशुद्धावस्थेत दिसून आला. यानंतर त्याला तत्काळ उपचारार्थ दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

आदिनाथ याच्या हातावर ३ वेळा इंजेक्शन टोचलेले दिसून येत होते. त्यामुळे त्याने इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. यानंतर संध्याकाळी 5 वाजता त्याचे शवविच्छेदन पूर्ण झाल्यावर मृतदेह जळगावकडे रवाना करण्यात आला आहे.

मृत्यूचे नेमके कारण –

दरम्यान, आदिनाथ पाटील हा अत्यंत हुशार विद्यार्थी होता. बारावीनंतर त्याने दिलेल्या नीट परीक्षेत तो राज्यातून दुसरा तर देशातून 84 वा आलेला होता. रुग्णालयातही तो हसतमुख, मनमिळावू, हुशार, प्रामाणिक विद्यार्थी होता. त्यामुळे आदिनाथच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांना, केईएमच्या विद्यार्थाना, शिक्षकांना मोठा धक्का बसला आहे. अद्याप आदिनाथने अचानक आत्महत्या का केली, याबाबतचे नेमके कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी मुंबईतील भोईवाडा पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर जळगाव जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: doctorjalgaonjalgaon death

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आमदार अमोल जावळे यांच्या माध्यमातून यावलमध्ये मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार अमोल जावळे यांच्या माध्यमातून यावलमध्ये मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

March 24, 2026
VIDEO | पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याबाबत अफवा; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

VIDEO | पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याबाबत अफवा; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

March 24, 2026
‘अन्न पदार्थामध्ये भेसळ कराल तर…..!’ अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा इशारा

‘अन्न पदार्थामध्ये भेसळ कराल तर…..!’ अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा इशारा

March 24, 2026
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करणार – मंत्री प्रकाश आबिटकर

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करणार – मंत्री प्रकाश आबिटकर

March 24, 2026
मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे येथील गौण खनिज उत्खनन संदर्भात ईटीएस मोजणी – महसूल राज्यमंत्री योगेश कदम

मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे येथील गौण खनिज उत्खनन संदर्भात ईटीएस मोजणी – महसूल राज्यमंत्री योगेश कदम

March 24, 2026
मतदारसंघातील जनतेची साथ कायम माझ्या पाठीशी; जनतेच्या विश्वासाच्या जोरावर ज्ञानार्जनाच्या कार्याला सुरुवात – आमदार किशोर आप्पा पाटील

मतदारसंघातील जनतेची साथ कायम माझ्या पाठीशी; जनतेच्या विश्वासाच्या जोरावर ज्ञानार्जनाच्या कार्याला सुरुवात – आमदार किशोर आप्पा पाटील

March 23, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page