• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Jalgaon News : आयकर भरण्याविषयी जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांमध्ये जागरूकता

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 25, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
Jalgaon News : आयकर भरण्याविषयी जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांमध्ये जागरूकता

जळगाव, 25 नोव्हेंबर : भारत सरकार आयकर विभागातर्फे इन्कम टॅक्स विषयी जागृती अभियान सुरु आहे. त्याअनुषंगाने आज जैन इरिगेशन सिस्टम्स लि. येथे प्लास्टिक पार्क मधील सहकाऱ्यांसाठी आयकर विषय जागरुकता कार्यक्रम घेण्यात आला. सरकार आणि करदाते यांच्यामधील अंतर कमी व्हावे, रिटर्न भरण्याची सुलभता आदी विषयांवर तसेच आयकर भरताना सहकाऱ्यांना येणाऱ्या अडचणी यावर आयकर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी कृष्णमूर्ती अय्यर, मनीष भगत, दीपक श्रीवास्तव, कुणाल वाघ, रविंदर कुमार या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आयकर बाबत मार्गदर्शन केले. त्यांचे स्वागत जैन इरिगेशन सिस्टम्स लि. चे वरिष्ठ उपाध्यक्ष-कार्मिक सी. एस. नाईक यांनी केले. त्यांच्या सोबत जैन इरिगेशनच्या आयकर विभागातील लक्ष्मीकांत लाहोटी, जितेंद्र कापसे, एक्साईज अॅण्ड कस्टम विभागाचे डी. आय. देसर्डा, अनिल मुंगड उपस्थित होते.

इन्कम टॅक्स रिटर्न कसे भरावे, डीडक्शन कशी करावी त्यासाठी काय कागदपत्रे आवश्यक असतात, त्याचप्रमाणे बोगस क्लेम करण्याऱ्यांची ओळख कशी करावी, भविष्याच्या दृष्टीने बोगस क्लेम किती नुकसानकारक असू शकतो. शासनाच्या अधिकृत इन्कम टॅक्स वेबसाईटवर आपली स्वतःची माहिती कशी भरावी, ती स्वत: वेळोवेळी तपासून त्यात काही बदल करता येतात का? यावर सहकाऱ्यांना अमूल्य अशी माहिती दिली.

सध्या सायबर क्राईम खूप वाढत असून आयकरच्या नावाने फसवणूकीचे प्रकार समोर येत आहे, अनेक जण त्याला बळी सुद्धा पडत आहे असे फेक कॉल किंवा संपर्क आल्यास थेट इन्कम टॅक्स विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. याप्रसंगी जैन इरिगेशन मधील शंभरच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. आयकर विभागाच्या मोलाच्या मार्गदर्शनाचा कंपनीतील सहकाऱ्यांना नक्कीच फायदा होईल, असे म्हणत लक्ष्मीकांत लाहोटी यांनी आभार मानले.

हेही वाचा : “2 तारखेची जबाबदारी तुम्ही घ्या; पुढच्या पाच वर्षाची जबाबदारी आम्ही घेऊ!”, भुसावळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मतदारांना आवाहन

बातमी शेअर करा !
Share
Tags: income taxincome tax awarenessjain irrigationmarathi newsmarathi updatessuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page