• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home भुसावळ

केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या पुढाकारातून आयोजित “खासदार क्रीडा महोत्सव २०२५ – खेलो रावेर”चा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाने समारोप

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 25, 2025
in भुसावळ, खान्देश, ताज्या बातम्या
"khasdar krida mahotsav – Khelo Raver," organized through the initiative of Union Minister of State Rakshatai Khadse, concluded under the guidance of Prime Minister Narendra Modi

केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या पुढाकारातून आयोजित “खासदार क्रीडा महोत्सव २०२५ – खेलो रावेर”चा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाने समारोप

भुसावळ, 25 डिसेंबर : केंद्रीय राज्यमंत्री, युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय तथा रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांच्या पुढाकारातून रावेर लोकसभा क्षेत्रातील युवक-युवतींमध्ये क्रीडासंस्कृती वृद्धिंगत व्हावी तसेच त्यांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने दि. २३ ते २५ डिसेंबर २०२५ या कालावधीत “खासदार क्रीडा महोत्सव २०२५ – खेलो रावेर” या भव्य क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा महोत्सवाचा समारोप आज प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाने उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस माजी प्रधानमंत्री भारतरत्न स्व.अटल बिहारी वाजपेयी जी यांना जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी वस्त्रोद्योग मंत्री श्री.संजयजी सावकारे, आमदार श्री.चंद्रकांत सोनवणे आणि भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.चंद्रकांत बाविस्कर, डॉ. राजेंद्रजी फडके, तसेच रावेर लोकसभा क्षेत्रातील भाजपा, महायुती पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, क्रीडाप्रेमी व मोठ्या संख्येने युवक-युवती उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.

प्रथमच आयोजित होत असलेल्या या क्रीडा महोत्सवात रावेर लोकसभा क्षेत्रातील १० तालुक्यातील ६५०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. रावेर लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासातील हे सर्वात मोठे क्रीडा आयोजन मानले जात आहे. हा क्रीडा महोत्सव युवकांमध्ये आरोग्य, शिस्त, संघभावना व स्पर्धात्मक वृत्ती निर्माण करण्यास निश्चितच उपयुक्त ठरणार आहे, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसेखासदार क्रीडा महोत्सव २०२५प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जंतरमंतर ते संसद: तरुणांच्या आंदोलनाने राजधानीत तणाव, पोलिसांचा लाठीमार, दिल्लीतील दिवभराच्या घडामोडीची अपडेट वाचा सविस्तर

जंतरमंतर ते संसद: तरुणांच्या आंदोलनाने राजधानीत तणाव, पोलिसांचा लाठीमार, दिल्लीतील दिवभराच्या घडामोडीची अपडेट वाचा सविस्तर

July 20, 2026
मोठी बातमी! ग्रामपंचायतीला आणखी विशेष कामांसाठी 90 लाखांचे मिळणार अनुदान, गावातील ‘या’ 5 कामांचा समावेश

मोठी बातमी! ग्रामपंचायतीला आणखी विशेष कामांसाठी 90 लाखांचे मिळणार अनुदान, गावातील ‘या’ 5 कामांचा समावेश

July 20, 2026
‘विकसित भारतासाठी – नशामुक्त युवा’ जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे मेरा युवा भारततर्फे आवाहन

‘विकसित भारतासाठी – नशामुक्त युवा’ जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे मेरा युवा भारततर्फे आवाहन

July 19, 2026
जळगाव शहर मतदारसंघात विशेष मतदार नोंदणी पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेची जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडून विविध भागांना भेट देऊन प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी

जळगाव शहर मतदारसंघात विशेष मतदार नोंदणी पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेची जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडून विविध भागांना भेट देऊन प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी

July 19, 2026
राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी, जळगाव जिल्ह्याचे पुढील दोन दिवसाचे हवामान कसे असेल?

राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी, जळगाव जिल्ह्याचे पुढील दोन दिवसाचे हवामान कसे असेल?

July 19, 2026
पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

July 18, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page