• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये यादिवशी होणार राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 12, 2023
in जळगाव जिल्हा
जळगाव जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये यादिवशी होणार राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

जळगाव, 12 ऑगस्ट : जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा वकिल संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 9 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (नवी दिल्ली) व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण (मुंबई) यांच्या निर्देशानुसार संपूर्ण देशात एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात येत आहे. वर्षानुवर्ष प्रलंबित राहणारे खटले, आर्थिक चणचण, वेळेचा अपव्यय या सर्व गोष्टी टाळणे, आप-आपसात सामोपचाराने तडजोड घडवून वाद मिटविण्याकरीता या लोक अदालतींचे आयोजन करण्यात येणार आहे. जळगाव येथे जिल्हा व सत्र न्यायालयाचे आवारात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. क्यु. एस. एम. शेख यांच्या अध्यक्षतेखाली लोक अदालत होणार आहे. या लोक अदालतीसाठी जिल्हा वकिल संघ, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांचे सहकार्य लाभणार आहे.

यावेळी मोटार वाहन, ट्रॉफीक चलान, भूसंपादन, धनादेश अनादर, वैवाहिक खटले, मोटार अपघात खटले, म्युनिसिपल अपील, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित इतर खटलांचे व खटला दाखलपूर्व प्रकरणे तसेच ज्या खटल्यांमध्ये कायद्याने तडजोड करता येते, असे संपूर्ण खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे जळगाव येथील औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय तसेच ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यालय येथील तडजोड योग्य प्रकरणे देखील त्या-त्या न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात येणार आहेत.

या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये आप-आपसांत तडजोडीसाठी संपूर्ण जिल्ह्यातून मोठया प्रमाणावर खटले ठेवण्यात आले आहेत. तसेच या राष्ट्रीय लोक अदालतीध्ये राष्ट्रीयकृत बॅका, कंपन्या यांचे प्रलंबित असलेल्या दिवाणी व फौजदारी खटल्यांमध्ये मोठया प्रमाणात रक्कम वसुली होवून मिळण्याची शक्यता आहे. वादपूर्व खटल्यामध्ये बँका, कंपन्या, भ्रमणध्वनी कंपन्या, दूरध्वनी कार्यालय यांनी थकीत रक्कमेमध्ये सूट देण्याबबात प्रस्तावित केलेले आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा.

ज्या पक्षकारांना तडजोडीने आपली प्रकरणे निकाली काढायची असतील. अशा संबधित सर्व पक्षकार व त्यांचे अधिवक्ता यांनी उपस्थित राहून तडजोडीने आप-आपले खटले निकाली काढावेत. तसेच ऐनवेळी ज्या पक्षकारांना आपले खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवावयाचे असतील त्यांनीसुद्धा ऐनवेळी खटले निकाली काढण्याची संधी देण्यात आलेली आहे. तरी या संधीचा लाभ घेऊन जास्तीत जास्त खटले या राष्ट्रीय लोक अदालतीत सामोपचाराने निकाली काढावेत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने केले आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon newslok adalatlok adalat in jalgaon courts

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“मतदार यादी वाचाल तरच राजकारणात टिकाल; अन्यथा शंभर टक्के घरी बसाल!” – आमदार किशोर आप्पा पाटील

“मतदार यादी वाचाल तरच राजकारणात टिकाल; अन्यथा शंभर टक्के घरी बसाल!” – आमदार किशोर आप्पा पाटील

April 6, 2026
जेष्ठ नेते शरद पवार सलग तिसऱ्यांदा राज्यसभेत; महाराष्ट्रातील 7 खासदारांनी घेतली शपथ

जेष्ठ नेते शरद पवार सलग तिसऱ्यांदा राज्यसभेत; महाराष्ट्रातील 7 खासदारांनी घेतली शपथ

April 6, 2026
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींची विकास कामे होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींची विकास कामे होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

April 6, 2026
मिशन लक्ष्यवेध योजनेअंतर्गत जळगावमध्ये ‘या’ चार क्रीडा प्रकारांसाठी खेळाडू निवड प्रक्रिया

मिशन लक्ष्यवेध योजनेअंतर्गत जळगावमध्ये ‘या’ चार क्रीडा प्रकारांसाठी खेळाडू निवड प्रक्रिया

April 6, 2026
वर्तमान व भविष्यातील आव्हानांचा विचार करुन शैक्षणिक पद्धतीला नवी दिशा आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वर्तमान व भविष्यातील आव्हानांचा विचार करुन शैक्षणिक पद्धतीला नवी दिशा आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

April 5, 2026
पाचोऱ्यात शिवसेनेचा उद्या मेळावा; अमरावती लोकसभा संपर्कप्रमुखपदी निवड झाल्यानिमित्त आमदार किशोर आप्पा पाटील यांचा होणार सत्कार

पाचोऱ्यात शिवसेनेचा उद्या मेळावा; अमरावती लोकसभा संपर्कप्रमुखपदी निवड झाल्यानिमित्त आमदार किशोर आप्पा पाटील यांचा होणार सत्कार

April 5, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page