• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मुख्यमंत्री वयोश्री योजनेतील अपूर्ण कागदपत्रांमुळे अनुदान रखडलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 7, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
मुख्यमंत्री वयोश्री योजनेतील अपूर्ण कागदपत्रांमुळे अनुदान रखडलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

जळगाव, 7 फेब्रुवारी : राज्यातील ६५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मदत व्हावी तसेच वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व व अशक्तपणावर उपाय म्हणून सामाजिक न्याय विभागामार्फत मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत आवश्यक सहाय्यक साधने व मानसिक आरोग्य सेवांसाठी अनुदान देण्यात येते.

मात्र, जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत प्राप्त झालेल्या काही अर्जांमध्ये आधारकार्डवरील माहिती व बँक खात्याच्या तपशिलात तफावत आढळून आल्याने संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होऊ शकलेली नाही. अशा लाभार्थ्यांची यादी संबंधित तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली आहे.

तसेच ही यादी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या jalgaon.gov.in या संकेतस्थळावर तसेच समाजकल्याण विभागाच्या वेबपेजवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यादीतील ज्येष्ठ नागरिकांनी आपले आधारकार्ड व आवश्यक कागदपत्रे संबंधित तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात किंवा सहाय्यक व्हॉट्सअॅप क्रमांक ९४२३१८४७६७ वर सादर करावीत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, जळगाव यांनी केले आहे.

हेही वाचा : धक्कादायक! पद्मालय शिवारातील ‘त्या’ जळालेल्या मृतदेहाच्या खुनाचा उलगडा; तृतीयपंथी महिलेची हत्या झाल्याचे उघड, आरोपी अटकेत

बातमी शेअर करा !
Share
Tags: cm vayoshri yojanacollector officeJalgaon District Administrationjalgaon newsmarathi newssenior citizenssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दप्तराचे ओझे कमी करा! ‘स्कूल बॅग पॉलिसी 2020’च्या अंमलबजावणीचे निर्देश

दप्तराचे ओझे कमी करा! ‘स्कूल बॅग पॉलिसी 2020’च्या अंमलबजावणीचे निर्देश

September 5, 2026
उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

September 5, 2026
जळगाव जिल्ह्यात स्वच्छ, सुंदर व हरित उपक्रम; प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनाचे निर्देश

जळगाव जिल्ह्यात स्वच्छ, सुंदर व हरित उपक्रम; प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनाचे निर्देश

September 5, 2026
“शहीद जवान अमर रहे”! शासकीय इतमामात सेवारत सैनिक लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

“शहीद जवान अमर रहे”! शासकीय इतमामात सेवारत सैनिक लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

September 5, 2026
शेतशिवार हिरवेगार होणार; जामनेर-पाचोरा तालुक्यातील 1 हजार 395 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

शेतशिवार हिरवेगार होणार; जामनेर-पाचोरा तालुक्यातील 1 हजार 395 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

September 5, 2026
आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

September 4, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page