• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

‘सरपंचांच्या सकारात्मक मानसिकतेतूनच गावाचा सर्वांगीण विकास!’, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या हस्ते ‘सरपंच संवाद’ या कार्यक्रमाचे उदघाटन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 23, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
‘सरपंचांच्या सकारात्मक मानसिकतेतूनच गावाचा सर्वांगीण विकास!’, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या हस्ते ‘सरपंच संवाद’ या कार्यक्रमाचे उदघाटन

जळगाव, 23 फेब्रुवारी: गावाचा विकास हा केवळ आमदार किंवा खासदारांवर अवलंबून नसून तो मुख्यत्वे सरपंचांवर अवलंबून असतो. सरपंचांची सकारात्मक मानसिकता आणि गावाच्या विकासाप्रती असलेली बांधिलकीच खऱ्या अर्थाने गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणते, असे प्रतिपादन केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री ना. रक्षा खडसे यांनी केले. जळगाव जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात आज 23 फेब्रुवारी रोजी क्वालिटी ‘कौन्सिल ऑफ इंडिया’च्यावतीने आयोजित ‘सरपंच संवाद’ या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊ साहेब अकलाडे, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे हिमांशू पटेल यांचेसह इतर अधिकारी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

सरपंच हा विकासाचा कणा आणि केंद्र –

या कार्यक्रमाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. या वेळी रक्षा खडसे म्हणाल्या की, ग्रामसभेत गावाच्या विकासाचे नियोजन करणे महत्वाचे असते, शासनाचा संपूर्ण पाठिंबा सरपंचांच्या पाठीशी आहे. सरपंच हा विकासाचा कणा आणि केंद्र आहे. या अशा प्रकारच्या संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून सरपंच सक्षम होण्यास मदत होणार आहे.

दोन दिवशीय प्रशिक्षण –

ग्रामपंचायतीचा डेटा हा प्रत्येक सरपंचांजवळ असल्यास विकासाला बाधा येत नाही. हे सांगतानाच त्यांनी स्वतःचे उदाहरण देत त्यांचा सरपंच ते केंद्रीय मंत्री पदापर्यंतचा प्रवास या वेळी विषद केला. या दोन दिवशीय प्रशिक्षणाला जिल्ह्यातील सर्व सरपंचांना आमंत्रीत करण्यात आले आहे. या संवाद कार्यक्रमात ट्रेनर कविता वारे व सविता पांडे, विशाल चौधरी व सतीश उगले हे उपस्थित सरपंच व विस्तार अधिकारी यांना प्रशिक्षण देणार आहेत.

हेही वाचा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘दिव्यांग सहाय्यक पोर्टल’ आणि मोबाईल ॲपचे उद्घाटन, नेमकं काय आहे ‘हे’ अ‍ॅप?

बातमी शेअर करा !
Share
Tags: mos raksha khadsesarpanch samvad program¸ jalgaon latest newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यासाठी ‘डी प्लस’ औद्योगिक धोरणाचा प्रस्ताव तातडीने पुढील मंजुरीसाठी सादर करा; उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सूचना

जळगाव जिल्ह्यासाठी ‘डी प्लस’ औद्योगिक धोरणाचा प्रस्ताव तातडीने पुढील मंजुरीसाठी सादर करा; उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सूचना

August 26, 2026
शेतीच्या उत्पादन वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतीच्या उत्पादन वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 23, 2026
चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

August 22, 2026
तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

August 22, 2026
व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

August 22, 2026
‘ग्रामसभा कमी नको, अधिक सक्षम करा;’ ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या मागणीला हरकत

‘ग्रामसभा कमी नको, अधिक सक्षम करा;’ ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या मागणीला हरकत

August 22, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page