• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

युद्धपरिस्थितीचा परिणाम; अडकलेल्या नागरिकांसाठी राज्य सरकारने उचलली मोठी पावले, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 4, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
युद्धपरिस्थितीचा परिणाम; अडकलेल्या नागरिकांसाठी राज्य सरकारने उचलली मोठी पावले, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी

मुंबई, 4 मार्च: गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अमेरिका–इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाचे परिणाम आता इतर देशांवरही जाणवू लागले आहेत. या अचानक निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर अस्वस्थता वाढली असून, आखाती देशांमध्येही तणावाचे वातावरण आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक नागरिक दुबई विमानतळावर अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. काही प्रवासी काल रात्री सुरक्षितपणे भारतात परतले असले, तरी अजूनही अनेक जण दुबईसह इतर आखाती देशांत अडकलेले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने मोठी पावले उचलील

मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी –

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून विविध यंत्रणांशी सातत्याने संपर्क साधत आहेत. केंद्र सरकारशीही समन्वय राखून अडकलेल्या नागरिकांना लवकरात लवकर परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे या संपूर्ण समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती –

मुख्यमंत्री कार्यालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (माजी ट्विटर) वर पोस्ट करत सांगितले की, आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सतत संपर्कात राज्य सरकार आहे. मुख्यमंत्री स्वतः संबंधित यंत्रणांशी आणि केंद्र सरकारशी सातत्याने संवाद साधत आहेत.

आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीमुळे तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विविध नागरिकांच्या संपर्कात राज्य सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः सातत्याने विविध यंत्रणांशी संपर्कात असून ते केंद्र सरकारसोबत सुद्धा सातत्याने संपर्क ठेवून आहेत. राज्याचे मंत्री…

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 2, 2026

मदतीसाठी विशेष व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक –

दुबईतील इंडियन पीपल्स फोरमच्या समन्वयाने महाराष्ट्र सरकारने मदतीसाठी विशेष व्हॉट्सअॅप क्रमांक जारी केला आहे. अडचणीत असलेल्या किंवा तातडीच्या मदतीची गरज असलेल्या नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक : +97150 365 4357

दरम्यान, युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात समन्वय सुरू असून, अडकलेल्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: इराण-इस्रायल युद्ध; भारताकडे किती दिवसांचा इंधन साठा शिल्लक?, केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती

 

बातमी शेअर करा !
Share
Tags: gulf countriesisrael vs iran conflictmaharashtra governmentmarathi newssuvarna khandesh livewar situation

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर येथे खान्देशचे सुपुत्र डॉ. पृथ्वीराज सैंदाणे यांचा “महा ॲक्युपंक्चर रत्न” पुरस्काराने गौरव

छत्रपती संभाजीनगर येथे खान्देशचे सुपुत्र डॉ. पृथ्वीराज सैंदाणे यांचा “महा ॲक्युपंक्चर रत्न” पुरस्काराने गौरव

July 23, 2026
राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीला सुरुवात; 553 पात्र शेतकऱ्यांची पहिली प्रातिनिधिक यादी जाहीर

राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीला सुरुवात; 553 पात्र शेतकऱ्यांची पहिली प्रातिनिधिक यादी जाहीर

July 23, 2026
Pachora News: प्रा. जयश्री वाघ यांची शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा तक्रार निवारण समितीवर अशासकीय व्यक्तिगत सदस्या म्हणून नियुक्ती

Pachora News: प्रा. जयश्री वाघ यांची शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा तक्रार निवारण समितीवर अशासकीय व्यक्तिगत सदस्या म्हणून नियुक्ती

July 23, 2026
लासगावात ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत 30 वर्षांवरील नागरिकांची ब्लड शुगर व रक्तदाब तपासणी

लासगावात ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत 30 वर्षांवरील नागरिकांची ब्लड शुगर व रक्तदाब तपासणी

July 22, 2026
शेतकरी कर्जमाफीची मोठी अपडेट: पहिली लाभार्थी यादी आज जाहीर होणार

शेतकरी कर्जमाफीची मोठी अपडेट: पहिली लाभार्थी यादी आज जाहीर होणार

July 22, 2026
पाचोऱ्यात काँग्रेसचे आंदोलन अन् रेशन दुकानदारावर अखेर कारवाई, नेमकं बातमी काय?

पाचोऱ्यात काँग्रेसचे आंदोलन अन् रेशन दुकानदारावर अखेर कारवाई, नेमकं बातमी काय?

July 22, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page