• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यातील 1 हजार अंगणवाड्यांना 15 व्या वित्त आयोगातून केळीच्या आकाराचे बसण्याचे बाक उपलब्ध

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 16, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
जळगाव जिल्ह्यातील 1 हजार अंगणवाड्यांना 15 व्या वित्त आयोगातून केळीच्या आकाराचे बसण्याचे बाक उपलब्ध

जळगाव, 16 मार्च: बालकांना अंगणवाडीत अधिक आरामदायी आणि आकर्षक वातावरण उपलब्ध व्हावे या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्ह्यातील सुमारे १००० अंगणवाड्यांना केळीच्या आकाराचे बसण्याचे बाक (Banana Shaped Benches) उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

या उपक्रमामुळे अंगणवाडीत येणाऱ्या लहान मुलांना खेळत-खेळत बसण्याची आणि शिकण्याची सोय होणार आहे. केळीच्या आकाराचे रंगीत बाक मुलांना आकर्षित करणारे असून त्यामुळे अंगणवाडीतील शैक्षणिक वातावरण अधिक आनंददायी होण्यास मदत होईल. तसेच मुलांच्या बसण्याची व्यवस्थित व सुरक्षित व्यवस्था उपलब्ध होणार आहे.

जिल्हा परिषद प्रशासनाच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत असून यामुळे अंगणवाड्यांची भौतिक सुविधा अधिक सक्षम करण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाचे जिल्हाभरात स्वागत होत असून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी पुढेही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: आधी प्रेमसंबंध अन् त्यातून ब्लॅकमेलिंग; पती-पत्नीने मिळून प्रियकराला संपवलं, पाचोरा तालुक्यातील नेमकी घटना काय?

बातमी शेअर करा !
Share
Tags: 15th finance commissionanganwadisbanana-shaped seating benchesjalgaon newssuvarna khandesh livezp jalgaon

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वानिमित्त जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहिमेचे आयोजन

जळगावात राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वानिमित्त जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहिमेचे आयोजन

June 29, 2026
50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026
VIDEO | ‘वारंवारच्या वादळांमुळे केळी उत्पादक अडचणीत!’ शेतकऱ्यांसाठी आमदार अमोल जावळे यांची विधानसभेत महत्त्वपुर्ण मागणी

VIDEO | ‘वारंवारच्या वादळांमुळे केळी उत्पादक अडचणीत!’ शेतकऱ्यांसाठी आमदार अमोल जावळे यांची विधानसभेत महत्त्वपुर्ण मागणी

June 29, 2026
नसरापूर चिमुकली अत्याचार-हत्या प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा; अवघ्या दोन महिन्यांत पुणे सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

नसरापूर चिमुकली अत्याचार-हत्या प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा; अवघ्या दोन महिन्यांत पुणे सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

June 29, 2026
TET पेपरफुटी प्रकरणाचा तपास; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी विविध राज्यांत पथके, तीन आरोपी 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत

TET पेपरफुटी प्रकरणाचा तपास; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी विविध राज्यांत पथके, तीन आरोपी 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत

June 29, 2026
राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; 24 जिल्ह्यांना अलर्ट, जळगावचा हवामान अंदाज नेमका काय?

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; 24 जिल्ह्यांना अलर्ट, जळगावचा हवामान अंदाज नेमका काय?

June 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page