• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद, नशिराबाद पोलिसांनी केली कारवाई

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 24, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम, जळगाव शहर, ताज्या बातम्या
दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद, नशिराबाद पोलिसांनी केली कारवाई

जळगाव, 24 मार्च: दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या एका आरोपीस नशिराबाद पोलिसांनी गावठी कट्ट्यासह अटक केली आहे. ही कारवाई 23 मार्च रोजी सायंकाळी कोंबिंग ऑपरेशनदरम्यान करण्यात आली.

पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंबिंग ऑपरेशन राबवित असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना गुप्त माहिती मिळाली की, भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी चेतन सूर्यभान पाटील हा नशिराबाद येथील बसस्थानक परिसरात गावठी कट्टा घेऊन फिरत असून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत आहे.

या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने तात्काळ कारवाई करत सायंकाळी सुमारे 8.20 वाजता अचानक छापा टाकून आरोपीला जागीच ताब्यात घेतले. आरोपीकडून एक लोखंडी चंदेरी रंगाचा गावठी कट्टा (काळ्या प्लास्टिक मुठीसह) तसेच एक डमी कट्टा जप्त करण्यात आला.

अटक करण्यात आलेला आरोपी चेतन सूर्यभान पाटील (वय 18, रा. वरची आळी, नशिराबाद, ता. जि. जळगाव) याच्याविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम 3/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

यांनी केली कारवाई –

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे, अंमलदार सहायक फौजदार राजेश मेंढे, पोहेकॉ कमलाकर बागुल, पोकॉ भरत बाविस्कर, पोकॉ पंकज सोनवणे, पोकॉ भुषण पाटील, पोकॉ विजय अहिरे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यातील महत्वपूर्ण शेळगाव बॅरेज सिंचन प्रकल्पासाठी रु. 1400 कोटी रुपयांची सुधारीत प्रशासकीय मान्यता – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

बातमी शेअर करा !
Share
Tags: gavthi pistoljalgaon district crime newsmarathi newsnashirabad police stationrobbery casesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उष्माघातामुळे 22 वर्षीय युवकाचा मृत्यू; चोपडा तालुक्यातील घटना

उष्माघातामुळे 22 वर्षीय युवकाचा मृत्यू; चोपडा तालुक्यातील घटना

May 12, 2026
नागरिकांनी सतर्क राहावे; पुढील चार दिवस उष्णतेची तीव्र लाट, उत्तर-मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी

नागरिकांनी सतर्क राहावे; पुढील चार दिवस उष्णतेची तीव्र लाट, उत्तर-मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी

May 12, 2026
Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषदेत एकूण 97 कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदली

Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषदेत एकूण 97 कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदली

May 11, 2026
Placement Drive: बोदवड येथे 15 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Placement Drive: बोदवड येथे 15 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

May 11, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच सर्वसमावेशक विकास शक्य – मंत्री संजय शिरसाट

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच सर्वसमावेशक विकास शक्य – मंत्री संजय शिरसाट

May 11, 2026
‘बालस्नेही’ आणि ‘जलसमृद्धी’मध्ये महाराष्ट्रातील ‘या’ दोन ग्रामपंचायती देशात प्रथम, मिळणार 1 कोटी रुपयांचा पुरस्कार

‘बालस्नेही’ आणि ‘जलसमृद्धी’मध्ये महाराष्ट्रातील ‘या’ दोन ग्रामपंचायती देशात प्रथम, मिळणार 1 कोटी रुपयांचा पुरस्कार

May 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page