• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home Uncategorized

सातगाव डोंगरी येथे आयोजित श्रीमद् भागवत कथेची सांगता; राजरवाल परिवाराच्या वतीने पाच वर्षांपासून आयोजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 30, 2026
in Uncategorized
सातगाव डोंगरी येथे आयोजित श्रीमद् भागवत कथेची सांगता; राजरवाल परिवाराच्या वतीने पाच वर्षांपासून आयोजन

पाचोरा, 30 मार्च: पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथे 20 मार्चपासून आयोजित संगीतमय श्रीमद् भागवत कथेचा समारोप 27 मार्च रोजी उत्साहात पार पडला. या कथेसाठी भागवताचार्य प.पू. योगी हिरानंदजी महाराज यांचे प्रभावी वाणीमधून मार्गदर्शन लाभले असून दररोज रात्री 8 ते 11 या वेळेत कथा सादर करण्यात आली. तसेच ह.भ.प.चतुर्भुज महाराज धरणगावकर यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहची सांगता करण्यात आली. राजरवाल परिवाराच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून हा आध्यात्मिक सोहळा अत्यंत सुंदर पद्धतीने आयोजित केला जात आहे.

आजोबा आणि वडील यांच्या पुण्यस्मरणारर्थ गेल्या पाच वर्षांपासून श्रीमद् भागवत कथा तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गोकुळ परदेशी आणि सुकलाल परदेशी या राजरवाल परीवाराकडून आयोजित केला जातो. शेवटच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असते. कार्यक्रमात सकाळी काकडा, दुपारी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व सायंकाळी हरीपाठ नित्यनेमाने होत असतो.

या सोहळ्यात गावातील भजनी मंडळाने सेवा देत कार्यक्रमाची शोभा अधिक वाढवली. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे व्यासपीठ हरिभक्त परायण मोहन बाप्पा हुंबे (धाराशिवकर) यांनी सांभाळले. तर भागवत कथेचे प्रभावी निरूपण परमपूज्य योगी हिरानंद महाराज यांनी केले. सप्ताहाची सांगता धरणगावकर हरिभक्त परायण चतुर्भुज महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. समारोपाच्या दिवशी महाप्रसाद (अन्नदान) कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. या संपूर्ण सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील भजनी मंडळी, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर तसेच ग्रामस्थांनी मोठे परिश्रम घेतले.

हेही वाचा: वीर जवान तुझे सलाम! शहीद जवान बापू कोळी यांना अखेरचा निरोप; लोहारीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

बातमी शेअर करा !
Share
Tags: pachora taluka newsrajarwal familyshrimad bhagavat kathasuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

August 29, 2026
‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

August 29, 2026
सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

August 29, 2026
कुंभमेळ्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

कुंभमेळ्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

August 29, 2026
‘खेलो इंडिया संवाद  – खेल की बात PM के साथ’ उपक्रमात जळगावच्या युवकांचा उत्स्फूर्त सहभाग

‘खेलो इंडिया संवाद  – खेल की बात PM के साथ’ उपक्रमात जळगावच्या युवकांचा उत्स्फूर्त सहभाग

August 28, 2026
पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथे नशामुक्तीची विद्यार्थ्यांनी घेतली सामूहिक प्रतिज्ञा

पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथे नशामुक्तीची विद्यार्थ्यांनी घेतली सामूहिक प्रतिज्ञा

August 28, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page