• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

महिला व बालविकास विभागाचा मोठा निर्णय; अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या 2 लाखांहून अधिक पदांना मंजुरी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 11, 2026
in ताज्या बातम्या
महिला व बालविकास विभागाचा मोठा निर्णय; अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या 2 लाखांहून अधिक पदांना मंजुरी

मुंबई, 11 एप्रिल: महिला व बाल विकास विभागात तब्बल २३ वर्षांनंतर ८ हजार ६६९ नियमित पदे भरण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

विभागातील एकूण पदांचा आढावा घेण्यात आला. त्यापैकी काही पदे निरसित (रद्द) करून १६५ नव्या पदांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विभागासाठी एकूण ८ हजार ६६९ नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत. याशिवाय, विभागाच्या कामकाजासाठी २ हजार ८४३ पदे बाह्ययंत्रणेमार्फत भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गत १ लाख १० हजार ६६४ अंगणवाडी सेविका व १,१०,६६४ अंगणवाडी मदतनीस, अशी एकूण २ लाख २१ हजार ३२८ मानधनाधारित पदे देखील मंजूर करण्यात आली आहेत.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, २३ वर्षांनंतर घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय विभागाच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे महिला व बालकल्याण योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल.

हेही वाचा: VIDEO | जळगाव जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी स्वीकारला पदभार; पहिल्याच दिवशी विभागांना दिल्या भेटी

बातमी शेअर करा !
Share
Tags: anganwadi workersmarathi newsminister aditi tatakresuvarna khandesh livewomen and child development department

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी मान्सून काळात आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या सूचना

आगामी मान्सून काळात आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या सूचना

May 26, 2026
“……तर 100 टक्के आमचा उमेदवार उभा राहील!” संपर्कप्रमुख दिलीप लांडे यांच्या जळगावच्या दौऱ्यात विधानपरिषदेसाठी शिवसेनेचं नेमकं काय ठरलं?

“……तर 100 टक्के आमचा उमेदवार उभा राहील!” संपर्कप्रमुख दिलीप लांडे यांच्या जळगावच्या दौऱ्यात विधानपरिषदेसाठी शिवसेनेचं नेमकं काय ठरलं?

May 26, 2026
“गेल्या 25 ते 30 वर्षांपासून ती जागा आमची आणि म्हणून…..!”, विधानपरिषदेसाठी जळगावच्या जागेबाबत मंत्री गिरीश महाजन यांचं विधान

“गेल्या 25 ते 30 वर्षांपासून ती जागा आमची आणि म्हणून…..!”, विधानपरिषदेसाठी जळगावच्या जागेबाबत मंत्री गिरीश महाजन यांचं विधान

May 25, 2026
“काही लोक पेट्रोल-डिझेलचा साठा करून ब्लॅकमेल करत आहेत!”; इंधन तुटवड्यावर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य

“काही लोक पेट्रोल-डिझेलचा साठा करून ब्लॅकमेल करत आहेत!”; इंधन तुटवड्यावर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य

May 25, 2026
मान्सूनपूर्व तयारी व आपत्ती व्यवस्थापनाची राज्यस्तरीय आढावा बैठक संपन्न; मुख्यमंत्री प्रशासनाला दिल्या महत्वाच्या सूचना

मान्सूनपूर्व तयारी व आपत्ती व्यवस्थापनाची राज्यस्तरीय आढावा बैठक संपन्न; मुख्यमंत्री प्रशासनाला दिल्या महत्वाच्या सूचना

May 24, 2026
“भाजपचे संख्याबळ पाहिले तर आम्ही पुढे आहोत; मात्र,….!”, विधानपरिषदेसाठी जळगावसह नाशिकच्या जागावाटपाच्या मुद्यावर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

“भाजपचे संख्याबळ पाहिले तर आम्ही पुढे आहोत; मात्र,….!”, विधानपरिषदेसाठी जळगावसह नाशिकच्या जागावाटपाच्या मुद्यावर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

May 23, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page