• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

जळगावात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; 1 लाख रूपयांची लाच घेताना पोलीस कर्मचाऱ्याला पकडले रंगेहाथ

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 14, 2026
in ताज्या बातम्या, क्राईम, जळगाव जिल्हा, जळगाव शहर
जळगावात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; 1 लाख रूपयांची लाच घेताना पोलीस कर्मचाऱ्याला पकडले रंगेहाथ

जळगाव, 14 एप्रिल: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) जळगाव येथे मोठी कारवाई करत शनिपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला तब्बल1 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. विनोद पितांबर अहिरे (पोलीस नाईक, शनिपेठ पोलीस स्टेशन, जळगाव) असे त्याचे नाव असून याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय? –

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव येथील एका तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध शनिपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल होता. या अर्जाची चौकशी पोलीस नाईक विनोद अहिरे यांच्याकडे सुरू होती. संबंधित प्रकरणात कोणतीही कायदेशीर कारवाई न करता अर्ज निकाली काढण्यासाठी अहिरे यांनी तक्रारदाराकडे तब्बल 2 लाख रुपयांची लाच मागितली होती.

…..अन् एसीबीने रचला सापळा –

या मागणीविरोधात तक्रारदाराने 13 एप्रिल 2026 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्याकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करताना अहिरे याने 1 लाख रुपयांची लाच मागून ती स्वीकारण्यास संमती दर्शविल्याचे निष्पन्न झाले. यानंतर ACB पथकाने सापळा रचला.

तक्रारदार शनिपेठ पोलीस स्टेशन येथे गेले असता, पोलीस नाईक विनोद अहिरे यांनी पोलीस ठाण्याबाहेरच पंचासमक्ष 1 लाख रुपयांची लाच स्वीकारली. यावेळी ACB पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आला असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत आहे.

यांनी केली कारवाई –

ही कारवाई जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपधीक्षक योगेश ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोउप. निरी. सुरेश पाटील, मपोहेकॉ संगिता पवार, पोकॉ राकेश दुसाने, पोकॉ सचिन चाटे, पोकॉ अमोल सुर्यवंशी यांनी केली. दरम्यान, कोणत्याही शासकीय कामासाठी कोणीही लाच मागितल्यास किंवा लाच देण्याची वेळ आल्यास नागरिकांनी तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन जळगाव एसीबीच्यावतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा: VIDEO | सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलिन; शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

बातमी शेअर करा !
Share
Tags: anti corruption bureaujalgaon acbjalgaon bribe casejalgaon newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page