• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव शहर

Jalgaon News : जळगावात तीन मजली इमारत कोसळली; 70 वर्षीय महिलेचा मृ्त्यू

जळगाव शहरातील शिवाजी महाराज नगरातील मस्जिद समोर असलेली एक तीन मजली जुनी इमारत आज सकाळी अचानक कोसळली.

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 29, 2023
in जळगाव शहर, जळगाव जिल्हा
Jalgaon News : जळगावात तीन मजली इमारत कोसळली; 70 वर्षीय महिलेचा मृ्त्यू

जळगाव, 29 ऑगस्ट : जळगाव शहरात अचानकपणे इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रशासनाच्या मदतीमुळे इमारतीखाली दबल्या गेलेल्या 70 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. तर इतर तिघांना वाचविण्यात प्रशासनानाला यश आले आहे.

काय आहे संपूर्ण घटना –
जळगाव शहरातील शिवाजी महाराज नगरातील मस्जिद समोर असलेली एक तीन मजली जुनी इमारत आज सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास अचानक कोसळली. यात एकूण चार जण या इमारती खाली दबले गेले होते. इमारतीखाली दबलेल्यांना वाचविण्यासाठी प्रशासनाने तत्काळ मदत कार्य हाती घेतल्यामुळे दबलेल्यांपैकी तीन जणांना वाचविण्यात यश आले. मात्र, एक 75 वर्षे महिला या इमारतीखाली दबली गेली होती. दरम्यान, पाच तासांच्या बचाव कार्यानंतर 70 वर्षीय वृद्ध महिला मृतावस्थेत आढळून आली आहे.

जळगाव शहरातील शिवाजी नगरात 74 वर्ष जुनी इमारत पाठक यांची ही इमारत आहे. या इमारतीमध्ये ते राहत नसल्याची माहिती समोर आली आहे. या इमारतीचे मालक पाठक कुटुंबीय कधीतरी या ठिकाणी पूजा करण्यासाठी तसेच पाणी भरण्यासाठी येतात. त्यानुसार या ठिकाणी आज पाठक कुटुंबीय पाणी भरण्यासाठी तसेच पूजा करण्यासाठी आले होते. याच दरम्यान सकाळी साडेआठ वाजता अचानक ही तीन मजली इमारत कोसळली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने महापालिकेचे कर्मचारी या ठिकाणी पोहोचले व बचाव कार्य सुरू केले. यात तीन जणांना वाचविण्यात यश आले. तर गेल्या पाच तासापासून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या वृद्ध महिलेचा शोध सुरू होता. अखेर, पाच तासानंतर वृद्ध महिलेला मृत अवस्थेत ढिगाऱ्याखालून काढण्यात आले आहे. वृद्धादीचा मृतदेह बघितल्यावर वृद्धाच्या कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. तर जिल्हा रुग्णालयात परिसरात नातेवाईकांसह जळगावकरांची मोठी गर्दी पहावयास मिळाली.

पालकमंत्र्यांची घटनास्थळी भेट –
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही इमारत कोसळल्याच्या घटनेच्या ठिकाणी भेट दिली. या ठिकाणी मंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट देत घटनेविषयी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. या ठिकाणी इमारतीचे मालक कुटुंबियांची ही मंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट घेत त्यांना धीर दिला.

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaonjalgaon newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जाहिरातीतून एसटी कमविणार 250 कोटी रुपये; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

जाहिरातीतून एसटी कमविणार 250 कोटी रुपये; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

March 3, 2026
भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

March 3, 2026
चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

March 2, 2026
मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page